सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर -23 September 2021
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर -23 September 2021
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a number. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Current Affairs 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
1 pointsराष्ट्रीय अभ्यासक्रम कार्यचौकट तयार करण्यासाठी नेमलेल्या राष्ट्रीय सुकाणू समिती च्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या:
1. त्याची स्थापना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने केली आहे.
2. ISRO संस्थेचे माजी अध्यक्ष डॉ. के. कस्तुरीरंगन हे समितीचे अध्यक्ष असतील.
दिलेल्यापैकी कोणते विधान चुकीचे आहे?Correct
Incorrect
केवळ विधान 1 चुकीचे आहे. त्यामुळे पर्याय (A) उत्तर आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय अभ्यासक्रम कार्यचौकट तयार करण्यासाठी एक राष्ट्रीय सुकाणू समिती नेमली आहे. समितीत एकूण 12 सदस्य आहेत.
राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत, समिती 4 क्षेत्रासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम कार्यचौकट तयार करणार आहे. त्यात शालेय शिक्षण, बाल्यावस्था निगा आणि शिक्षण, प्रौढ शिक्षण आणि शिक्षकांचे शिक्षण या विषयांचा समावेश आहे. -
Question 2 of 10
2. Question
1 pointsकोणती संस्था मध्य प्रदेशात 75 “फुलवारी केंद्र” उघडण्याची तयारी करत आहे?
Correct
Incorrect
कोळसा मंत्रालयाच्या निर्देशानुसार, नॉर्दन कोलफील्ड्स लिमिटेड (NCL) कंपनी ‘प्रोजेक्ट फुलवारी’ याची अंमलबजावणी करीत आहे, ज्याचा कुपोषणाची समस्या आणि नवजात शिशुच्या शारीरिक आणि मानसिक विकासाशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्याचा हेतू आहे.
त्यामधूनच, मध्यप्रदेशच्या सिंगरौली जिल्ह्यात 75 “फुलवारी केंद्रे” उडघडण्यात येणार आहे, जिथे 6 महिने ते 3 वर्ष या वयोगटातील बालकांची काळजी घेतली जाणार -
Question 3 of 10
3. Question
1 pointsकोणत्या संस्थेने देशाच्या स्थानिक वनस्पतींच्या यादीत 267 नवीन जाती जोडल्या
Correct
Incorrect
भारतीय वनस्पतिशास्त्र सर्वेक्षण संस्था (बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडिया) याने त्याचा प्लांट डिस्कव्हरीज 2020अहवाल प्रकाशित केला आहे. अहवालानुसार, 2020 साली लागलेल्या शोधांमधून देशाच्या स्थानिक वनस्पतींच्या यादीत 267 नवीन जाती जोडल्या गेल्या आहेत. नवीन शोधलेल्या जातींमध्ये 119 एंजियोस्पर्म, 3 टेरीडोफाइट्स, 5 ब्रायोफाइट्स, 44 लिचेन, 57 बुरशी, 21 शैवाल आणि 18 सूक्ष्मजीव आहेत
-
Question 4 of 10
4. Question
1 pointsकोणत्या व्यक्तीची नवीन हवाईदल प्रमुख म्हणून नियुक्ती झाली?
Correct
Incorrect
केंद्रीय सरकारने एअर मार्शल व्ही. आर. चौधरी यांची पुढील हवाईदल प्रमुख (चीफ ऑफ एअर स्टाफ) म्हणून नियुक्ती करण्याची घोषणा केली आहे. 30 सप्टेंबर 2021 रोजी एअर चीफ मार्शल आर. के. एस. भदौरिया दलाच्या प्रमुख पदावरून सेवानिवृत्त होणार आहेत, त्यांच्यानंतर सध्याचे उपप्रमुख चौधरी पदभार सांभाळतील
-
Question 5 of 10
5. Question
1 pointsकोणत्या समुद्रकिनाऱ्याला ‘ब्लू फ्लॅग’ प्रमाणपत्र देण्यात आले?
Correct
Incorrect
तामिळनाडूतील कोवालम आणि पुडुचेरीमधील एडन येथील समुद्रकिनाऱ्यांना ‘ब्लू फ्लॅग’ प्रमाणपत्र देण्यात आले आहे. आता देशातील ‘ब्लू फ्लॅग’ समुद्रकिनाऱ्यांची एकूण संख्या 10 झाली आहे. ब्लू फ्लॅगप्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर या किनाऱ्यांचा जगातल्या सर्वात स्वच्छ किनाऱ्यांच्या यादीत समावेश होणार.
ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र हा पर्यावरणाशी अनुकूल असलेल्या पर्यटनाला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने सागरी किनारा, सागरी परिसंस्था किंवा शाश्वत बोटिंग टूरिझम कार्यवाहक यांना बहाल केला जाऊ शकणारा सन्मान आहे. हा सन्मान डेन्मार्कच्या फाउंडेशन फॉर एनविरोनमेंटल एज्युकेशन (FEE) या ना-नफा संस्थेच्यावतीने दिला जातो. -
Question 6 of 10
6. Question
1 pointsकोणत्या शहरात संयुक्त राष्ट्रसंघ महासभेचे 76 वे सत्र (UNGA 76) भरविण्यात आले?
Correct
Incorrect
14 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर 2021 या कालावधीत अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात संयुक्त राष्ट्रसंघ महासभेचे 76 वे सत्र (UNGA 76) भरविण्यात आले. सत्राच्या पहिल्या दिवशी मालदीवचे अब्दुल्ला शाहिद यांनी UN महासभेचे अध्यक्ष म्हणून शपथ घेतली आणि त्यांनी 76 व्या सत्राचे उद्घाटन केले. चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित आहेत.
-
Question 7 of 10
7. Question
1 pointsहिल्सा मासा हा _____ देशाचा राष्ट्रीय मासा आहे
Correct
Incorrect
हिल्सा मासा हा बांगलादेशचा राष्ट्रीय मासा आहे. हिल्सा मास्याला इलीशा, हिल्सा हेरिंग किंवा हिल्सा शाड या नावांनी देखील संबोधले जाते. तो क्लुपीडे कुळातील मासा आहे. भारतीय उपखंडातील हा एक अतिशय लोकप्रिय खाद्य मासा आहे. दुर्गा पूजेच्या निमित्ताने भारतात हे मासे निर्यात केले जातात
-
Question 8 of 10
8. Question
1 pointsकोणत्या व्यक्तीला बांगलादेशच्या स्थिर प्रगतीसाठी “SDG प्रोग्रेस अवॉर्ड” प्रदान करण्यात आला?
Correct
Incorrect
संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे पुरस्कृत सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन्स नेटवर्क (SDSN) याने शेख हसीना (बांगलादेशच्या पंतप्रधान) यांना “SDG प्रोग्रेस अवॉर्ड” प्रदान केला, जो बांगलादेशमधील दारिद्र्य निर्मूलन, ग्रहाचे संरक्षण करण्यासाठी आणि सर्वांसाठी शांती आणि समृद्धी सुनिश्चित करण्याच्या सार्वत्रिक आवाहनाला दिलेल्या प्रतिसादासाठी दिला गेला आहे
-
Question 9 of 10
9. Question
1 pointsकोणत्या संकल्पनेखाली वाणिज्य उत्सव 21 सप्टेंबर 2021 रोजी अर्बन हाट दीमापूर येथे आयोजित करण्यात आला?
Correct
Incorrect
भारतीय कृषी आणि निर्यात उत्पादने विकास प्राधिकरण (APEDA) आणि विदेशी व्यापार महासंचालनालय (DGFT) यांच्या सहकार्याने उद्योग आणि वाणिज्य विभागाने 21 सप्टेंबर 2021 रोजी अर्बन हाट दीमापूर येथे 2 दिवसांचा “वाणिज्य उत्सव” आयोजित केला.शोकेसिंग इंडिया अॅज ए राइजिंग इकनॉमिक फोर्सही कार्यक्रमाची संकल्पना आहे.
21 सप्टेंबर 2021 रोजी, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी वाणिज्य उत्सवचे उद्घाटन केले. भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षानिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा भाग म्हणून हा कार्यक्रम भारत सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयातील वाणिज्य विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आला आहे. आर्थिक वृद्धी आणि भारतातून निर्यातीला प्रोत्साहन यांना केंद्रस्थानी ठेवून वाणिज्य मंत्रालय 20 ते 26 सप्टेंबर 2021 या काळात वाणिज्य सप्ताह साजरा करीत आहे -
Question 10 of 10
10. Question
1 pointsकोणत्या देशात ला पाल्मा बेट आहे?
Correct
Incorrect
ला पाल्मा बेट स्पेन देशात आहे. या बेटाची राजधानी सांताक्रूझ डी ला पाल्मा आहे, जे एक बंदर शहर आहे. बेटावर टेनेगुआ आणि कुंब्रे वीजा सारखे अनेक सक्रिय ज्वालामुखी आहेत.
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App