सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
चालू घडामोडी सराव पेपर 21-july 2021
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
test quiz description
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Categories
- Current Affairs 0%
-
thanks for being a part
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
नियर-अर्थ अॅस्टेरॉइड स्काऊट (NEA स्काऊट) याच्या संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या:
1. ती कमी किमतीचे क्यूबसॅट सोलार सेल अंतराळयान तयार करण्यासाठी ISRO संस्थेची एक नियोजित मोहीम आहे.
2. ते आर्टेमिस 1 मोहिमेसह हेलिओसेंट्रिक कक्षेत पाठविण्यात येणाऱ्या 13 क्यूबसॅट यानांपैकी एक असेल.
दिलेल्यापैकी कोणते विधान अचूक आहे?Correct
Incorrect
केवळ विधान 2 अचूक आहे, त्यामुळे पर्याय (B) उत्तर आहे.
नियर-अर्थ अॅस्टेरॉइड स्काऊट (NEA स्काऊट) ही पृथ्वीजवळ फिरणाऱ्या लघुग्रहांचा पृथ्वीला असलेला धोका कमी करण्यासाठी त्यांना भेदणारी एक मोहीम आहे. ती कमी किमतीचे क्यूबसॅट सोलार सेल अंतराळयान तयार करण्यासाठी अमेरिकेच्या NASA या अंतराळ संशोधन संस्थेची एक नियोजित मोहीम आहे. -
Question 2 of 10
2. Question
कोणत्या शहरात भारतीय वारसा संस्था (अर्थात इंडियन इंस्टिट्यूट ऑफ हेरिटेज) याची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे?
Correct
Incorrect
गौतम बुद्ध नगरच्या नोएडा येथे भारतीय वारसा संस्था (अर्थात इंडियन इंस्टिट्यूट ऑफ हेरिटेज) याची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ती संस्था पाच संस्थांना एकात्मिक करून एका डिम्ड विद्यापीठाच्या रूपात स्थापन केली जाणार आहे
-
Question 3 of 10
3. Question
कोणत्या संस्थेने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्राचा वापर करणारे एनबीड्रायव्हर / NBDriver(नेबरहूड ड्राइव्हर) नामक एक डिजिटल साधन तयार केले?
Correct
Incorrect
भारतीय तंत्रज्ञान संस्था, मद्रास या संस्थेच्या संशोधकांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्राचा वापर करणारे एनबीड्रायव्हर / NBDriver (नेबरहूड ड्राइव्हर) नामक एक डिजिटल साधन तयार केले आहे. पेशींमध्ये कर्करोगामुळे होणार्या उत्परिवर्तनांचे विश्लेषण करण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे.
-
Question 4 of 10
4. Question
खालीलपैकी कोणते विधान मूब वोबल (MOON WOBBLE) याची व्याख्या स्पष्ट करते?
Correct
Incorrect
दर 18.6 वर्षांनी चंद्राच्या कक्षामध्ये होणारे चक्रीय स्थलांतर म्हणजे मूब वोबल (MOON WOBBLE) होय. NASA संस्थेच्या अभ्यासानुसार, पृथ्वीवर समुद्राची भरती-ओहटी घडविण्याची शक्ती या घटनेत असते
-
Question 5 of 10
5. Question
हिंदु विवाह कायदा-1955यामधील कोणते कलम दांपत्य अधिकारांचे प्रत्यास्थापन या मुद्याच्या संदर्भात आहे?
Correct
Incorrect
हिंदु विवाह कायदा-1955यामधील कलम 9 हे दांपत्य अधिकारांचे प्रत्यास्थापन या मुद्याच्या संदर्भात आहे. दांपत्य अधिकार विवाहाद्वारे तयार केले गेले आहेत; उदा. पती किंवा पत्नी किंवा इतर जोडीदाराचा समाजातील हक्क. कायदा लग्न, घटस्फोट, पोटगी अश्या अधिकारांना मान्यता देतो
-
Question 6 of 10
6. Question
एका बातमीनुसार, झुरोंग रोव्हरने आतापर्यंत _____ ग्रहाच्या पृष्ठभागावर 509 मीटर एवढ्या अंतरचा प्रवास पूर्ण केला आहे.
Correct
Incorrect
चीनच्या अंतराळ संशोधन संस्थेच्या माहितीनुसार, झुरोंग रोव्हरने आतापर्यंत मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावर 509 मीटर एवढ्या अंतरचा प्रवास पूर्ण केला आहे. 15 मे 2021 रोजी रोव्हर मंगळाच्या उत्तरेकडील गोलार्धात उतरविण्यात आले होते
-
Question 7 of 10
7. Question
कोणत्या कंपनीला भारतात मोटार इंधन विक्री करण्यासाठी अधिकृत परवानगी देण्यात आली?
Correct
Incorrect
भारत सरकारच्या पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस मंत्रालयाने भारतातील सात कंपन्यांना भारतात मोटार इंधन विक्री करण्यासाठी अधिकृत परवानगी दिली आहे. त्यात रिलायन्स इंडस्ट्रीज, आरबीएमएल सोल्युशन्स, आयएमसी (चेन्नई), मानस अॅग्रो इंडस्ट्रीज, एम के अॅग्रोटेक, ऑनसाइट एनर्जी आणि आसाम गॅस कंपनी यांचा समावेश आहे
-
Question 8 of 10
8. Question
अर्थ नेटवर्क या संस्थेच्या 2020 इंडिया लाइटनिंग रिपोर्ट या अहवालानुसार, कोणते राज्य सर्वाधिक वीजा पडल्याची नोंद करण्यात आलेल्या पहिल्या पाच राज्यांपैकी एक आहे?
Correct
Incorrect
अर्थ नेटवर्क या संस्थेच्या 2020 इंडिया लाइटनिंग रिपोर्ट या अहवालानुसार, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि कर्नाटक या प्रथम पाच राज्यांमध्ये सर्वाधिक वीजा पडल्याची नोंद करण्यात आली आहे. 2020 साली भारतभर पसरलेल्या लाइटनिंग नेटवर्कद्वारे भारतात 39.5 दशलक्षपेक्षा जास्त विजा कडाडल्या. त्यापैकी 12,022,402 विजा जमिनीवर पडल्या
-
Question 9 of 10
9. Question
कोणत्या भारतीय राज्याने येत्या तीन वर्षात ॲगार च्या लागवडीपासून 2000 कोटी रुपयांचा व्यवसाय साध्य करण्याचे लक्ष्य ठेवले आहे?
Correct
Incorrect
त्रिपुरा सरकारने येत्या तीन वर्षात ॲगार च्या लागवडीपासून 2000 कोटी रुपयांचा व्यवसाय साध्य करण्याचे लक्ष्य ठेवले आहे
-
Question 10 of 10
10. Question
भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण (FSSAI) हे _______ याच्या अखत्यारीत कार्य करते.
Correct
Incorrect
भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण (FSSAI) हे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारीत कार्य करते. त्याची 20211 साली स्थापना झाली
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App