सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर 21-august 2021
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर 21-august 2021
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a number. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Current Affairs 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
1 pointsआरोग्य धारा-2.0′ कार्यक्रमाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या
1. कार्यक्रम आयुषमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY) अंतर्गत 2 कोटी उपचार पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आला.
2. कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री श्री मनसुख मांडविया होते.
दिलेल्यापैकी कोणते विधान अचूक आहे?Correct
Incorrect
दोनही विधाने अचूक आहेत, त्यामुळे पर्याय (C) उत्तर आहे.
आयुषमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY) अंतर्गत 2 कोटी उपचार पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 18 ऑगस्ट 2021 रोजी आयोजित केलेल्या ‘आरोग्य धारा-2.0’ कार्यक्रमाचे अध्यक्षपद केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री श्री मनसुख मांडविया यांनी भूषवले -
Question 2 of 10
2. Question
1 pointsकोणत्या राज्य वा केंद्रशासित प्रदेशात 400 किलोमीटर अंतराची “जज्बा-ए-तिरंगा” रिले मॅरेथॉन आयोजित करण्यात आली?
Correct
Incorrect
जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशात भारताच्या सीमेलगत 400 किलोमीटर अंतराची “जज्बा-ए-तिरंगा” रिले मॅरेथॉन आयोजित करण्यात आली
-
Question 3 of 10
3. Question
1 pointsकोणत्या व्यक्तीची इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ (IEG) सोसायटी याच्या अध्यक्ष पदावर निवड झाली?
Correct
Incorrect
19 ऑगस्ट 2021 रोजी एन के सिंग यांची इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ (IEG) सोसायटी याच्या अध्यक्ष पदावर निवड झाली. सिंग आता डॉ मनमोहन सिंग यांच्याकडून पदभार घेतील.
-
Question 4 of 10
4. Question
1 pointsकोणत्या कालावधीत भारतात संस्कृत आठवडा पाळतात?
Correct
Incorrect
दरवर्षी 19 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट या कालावधीत भारतात संस्कृत आठवडा पाळतात. भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि लोकप्रिय करण्यासाठी हा आठवडा पाळतात.
-
Question 5 of 10
5. Question
1 pointsकोणत्या देशाने 18 ऑगस्ट 2021 रोजी शांघाय सहकार्य संघटना (SCO) याच्या सांस्कृतिक मंत्र्यांची बैठक आयोजित केली?
Correct
Incorrect
ताजिकिस्तान देशाने 18 ऑगस्ट 2021 रोजी शांघाय सहकार्य संघटना (SCO) याच्या सांस्कृतिक मंत्र्यांची बैठक आयोजित केली
-
Question 6 of 10
6. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या नावाने आसाममधील विदेशी लोकांसाठीच्या स्थानबद्धता केंद्र (detention centre) याचे नामकरण करण्यात आले?
Correct
Incorrect
आसाममधील विदेशी लोकांसाठीच्या स्थानबद्धता केंद्र (detention centre) याचे नामकरण करण्यात आले असून आता त्यांना “मार्गस्थ छावणी” (Transit Camp) या नावाने संबोधले जाणार.
राज्यात सध्या 6 स्थानबद्धता केंद्र (गोलपाडा, कोकराझार, तेजपूर, जोरहाट, डिब्रूगड, सिलचर) आहेत. ही बेकायदेशीर स्थलांतरितांना (आवश्यक कागदपत्रांशिवाय देशात प्रवेश करणारे) ठेवण्यासाठी निश्चित केलेली ठिकाणे असतात -
Question 7 of 10
7. Question
1 pointsकोणत्या दिवशी जागतिक मच्छर दिवस पाळतात?
Correct
Incorrect
दरवर्षी 20 ऑगस्ट या दिवशी जागतिक मच्छर दिवस पाळतात.
2021 साली हा दिवस ‘रिचिंग द झीरो मलेरिया टारगेट’ या संकल्पनेखाली पाळण्यात आला -
Question 8 of 10
8. Question
1 pointsकोणत्या मंत्रालयाच्यावतीने DISC 5.0 उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला?
Correct
Incorrect
संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते 19 ऑगस्ट 2021 रोजी इनोवेशन फॉर डिफेंस एक्सलेंस-डिफेन्स इनोव्हेशन ऑर्गनायझेशन (iDEX-DIO) अंतर्गत डिफेन्स इंडिया स्टार्टअप चॅलेंज (DISC) 5.0 याचा प्रारंभ करण्यात आला. सेवांच्या 13 आणि संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या (DPSUs) 22, अशा एकूण 35 समस्या विवरणचे DISC 5.0 अंतर्गत अनावरण करण्यात आले. नजीकच्या काळात सैन्य लाभ सुनिश्चित करण्यासाठी तयार केलेले समस्या विवरण आतापर्यंतच्या कोणत्याही आवृत्तीमधील सर्वाधिक आहेत
-
Question 9 of 10
9. Question
1 pointsकोणत्या राज्यात मणिरंग पर्वत आहे?
Correct
Incorrect
मणिरंग पर्वत हा भारताच्या हद्दीत येणारा हिमाचल प्रदेशातील सर्वाधिक उंच पर्वतांपैकी एक आहे. तो किन्नौर जिल्हा आणि लाहौल आणि स्पीती जिल्ह्याच्या सीमेवर आहे.
सर्व महिला असलेल्या त्रि-सेवा पर्वतारोहण संघाने 15 ऑगस्ट 2021 रोजी मणिरंग पर्वत (21,625 फूट) यशस्वीरीत्या सर केला. -
Question 10 of 10
10. Question
1 pointsकोणत्या दिवशी भारतात अक्षय ऊर्जा दिवस पाळतात?
Correct
Incorrect
दरवर्षी 20 ऑगस्ट या दिवशी भारतात अक्षय ऊर्जा दिवस पाळतात. भारतात नविनीकरण / अक्षय ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस 2004 सालापासून पाळला जात आहे.
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App