सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर -20 june 2021
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर -20 june 2021
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Current Affairs 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
1 pointsकोणत्या दिवशी शाश्वत सुग्रासशास्त्र (गॅस्ट्रोनॉमी) दिवस साजरा करतात?
Correct
Incorrect
दरवर्षी 18 जून या दिवशी जगभरात शाश्वत सुग्रासशास्त्र (गॅस्ट्रोनॉमी) दिवस साजरा करतात.
सुग्रासशास्त्र (गॅस्ट्रोनॉमी) हे खाद्यान्न आणि संस्कृती यांचा मेळ स्पष्ट करणारे क्षेत्र आहे. या अभ्यासात पौष्टिक तथ्ये, खाद्यान्न विज्ञान आणि इतर गोष्टींबरोबरच स्वयंपाकाचे तंत्र हे विषय देखील समाविष्ट आहेत -
Question 2 of 10
2. Question
1 pointsकोणत्या राज्यात किमीन-पोटीन रस्त्याचे उद्घाटन झाले?
Correct
Incorrect
आसामच्या लखीमपूर जिल्ह्यात 20 किलोमीटर लांबीच्या दुपदरी किमीन-पोटीन रस्त्याचे उद्घाटन संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते 18 जून 2021 रोजी झाले. हा रस्ता सीमा रस्ते संघटना (BRO) या संस्थेने तयार केला.
-
Question 3 of 10
3. Question
1 pointsकोणत्या मंत्रालयाने भारताचे वाळवंटीकरण आणि भूमी नीचयन अॅटलास ची नवीन आवृत्ती प्रसिद्ध केली?
Correct
Incorrect
पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने वर्ष 2018-19 या कालावधीसाठी भारताचे वाळवंटीकरण आणि भूमी नीचयन अॅटलास ची नवीन आवृत्ती प्रसिद्ध केली. हा नकाशासंग्रह अहमदाबाद येथील ISRO संस्थेच्या स्पेस अॅप्लीकेशन सेंटर या केंद्राने प्रकाशित केला आहे. नकाशासंग्रह भारतीय भूखंडामधील निकृष्ट भूमीविषयी स्पष्टता देते
-
Question 4 of 10
4. Question
1 pointsकोणत्या राज्यात रेवदंडा बंदर आहे?
Correct
Incorrect
रेवदंडा हे ठिकाण भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील एक बंदर असून, ते महाराष्ट्राच्या मुंबई शहरापासून दक्षिणेकडे जवळजवळ 44 कि.मी. दूर अंतरावर आहे
-
Question 5 of 10
5. Question
1 pointsकोणत्या संस्थेने ‘इंडियन सर्टिफिकेशन ऑफ मेडिकल डिवाइसेस प्लस’ (ICMED) योजनेचा प्रारंभ केला?
Correct
Incorrect
भारतीय गुणवत्ता परिषद (QCI) आणि भारतीय वैद्यकीय उत्पादने उत्पादक संघ (AiMeD) या संस्थांनी संयुक्तपणे ‘इंडियन सर्टिफिकेशन ऑफ मेडिकल डिवाइसेस प्लस’ (ICMED) योजनेचा प्रारंभ केला. बनावट उत्पादने आणि बनावट प्रमाणपत्रांची ओळख पटविण्यासंबंधीची आव्हाने हाताळण्यासाठी खरेदी संस्थांना या उपक्रमाची मदत होईल.
-
Question 6 of 10
6. Question
1 pointsअमेरिकेच्या सरकारने Juneteenth किंवा _____ या दिवशी संघराज्य सुट्टी घोषित करण्यास मान्यता दिली आहे.
Correct
Incorrect
अमेरिकेच्या सरकारने अमेरिकेतील गुलामगिरी संपविण्याचा दिवस म्हणून साजरा करण्यात येणाऱ्या Juneteenth किंवा 19 जून या दिवशी संघराज्य सुट्टी घोषित करण्यास मान्यता दिली आहे
-
Question 7 of 10
7. Question
1 pointsभारतीय नौदल आणि युरोपियन युनियन नेव्हल फोर्स यांची IN-EUNAVFOR संयुक्त नौ-कवायत 18 जून 2021 रोजी ______ येथे प्रारंभ झाली
Correct
Incorrect
भारतीय नौदल आणि युरोपियन युनियन नेव्हल फोर्स (EU NAVFOR) यांची पहिली IN-EUNAVFOR संयुक्त नौ-कवायत 18 जून आणि 19 जून 2021 रोजी अदेनच्या आखातात आयोजित करण्यात आली
-
Question 8 of 10
8. Question
1 pointsखालीलपैकी कोणती उद्योग आधार करार (UAM) याची वाढीव वैधता तारीख आहे?
Correct
Incorrect
सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाने उद्योग आधार करार (UAM) याची मुदत वाढविण्याचा निर्णय घेतला असून हा करार 31 मार्च 2021 ते 31 डिसेंबर 2021 पर्यंत वैध राहणार आहे. उद्योग आधार करार यामध्ये उद्योगांच्या नोंदणीसंबंधीची माहिती नमूद असते.
-
Question 9 of 10
9. Question
1 pointsकोणत्या मंत्रालयाने 19 जून 2021 रोजी द्वितीय राष्ट्रीय दात्रपेशी परिषद आयोजित केली?
Correct
Incorrect
19 जून 2021 रोजी पाळल्या जाणाऱ्या जागतिक दात्रपेशी (सिकलसेल) जागृती दिनानिमित्त, आदिवासी कार्य मंत्रालयाने द्वितीय राष्ट्रीय दात्रपेशी परिषद आयोजित केली. आदिवासी कार्यमंत्री अर्जुन मुंडा यांनी परिषदेचे उद्घाटन केले
-
Question 10 of 10
10. Question
1 pointsकेरळचा सिल्व्हरलाइन प्रकल्प _____ सोबत जोडतो.
Correct
Incorrect
केरळचा सिल्व्हरलाइन प्रकल्प हा सेमी हाय-स्पीड रेल्वे प्रकल्प आहे. हा प्रकल्प केरळचे दक्षिणेकडील टोक आणि राजधानी तिरुवनंतपुरम आणि उत्तरेकडील कासारगोड या ठिकाणांना जोडतो. 529.45 किलोमीटर लांबीचा हा रेलमार्ग 11 जिल्ह्यांमधून जाणार आहे.
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App