सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर -18 September 2021
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर -18 September 2021
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a number. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Current Affairs 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
1 pointsकोणत्या बँकेला भारतीय रिझर्व्ह बँकेने व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांच्या अनुपस्थितीत कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी एका संचालक मंडळाची स्थापना करण्यास परवानगी दिली?
Correct
Incorrect
भारतीय रिझर्व्ह बँकेने 15 सप्टेंबर 2021 रोजी व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांच्या अनुपस्थितीत कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी उज्जीवन लघु वित्त बँकेला एका संचालक मंडळाची स्थापना करण्यास परवानगी दिली. या विशेष समितीमध्ये त्याचे सदस्य म्हणून 3 स्वतंत्र संचालक असतील
-
Question 2 of 10
2. Question
1 pointsकोणत्या दिवशी जागतिक रुग्ण सुरक्षा दिवस पाळतात?
Correct
Incorrect
रुग्णांच्या सुरक्षिततेविषयी जागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी 17 सप्टेंबर या दिवशी जागतिक रुग्ण सुरक्षा दिवस पाळतात.
2021 साली जागतिक रुग्ण सुरक्षा दिवस याची ‘सुरक्षित मातृत्व आणि नवजात निगा’ (Safe maternal and newborn care) ही संकल्पना आहे. -
Question 3 of 10
3. Question
1 pointsकोणत्या राज्याने / केंद्रशासित प्रदेशाने मिशन ‘वन ग्राम पंचायत – वन DIGI-पे सखी’ याचा प्रारंभ केला?
Correct
Incorrect
जम्मू व काश्मीरच्या दुर्गम भागात घरोघरी डिजिटल बँकिंग आणि आर्थिक सेवांना पुरविण्यासाठी, उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी 14 सप्टेंबर 2021 रोजी पम्पोर येथे मिशन ‘वन ग्राम पंचायत – वन DIGI-पे सखी’ याचा प्रारंभ केला
-
Question 4 of 10
4. Question
1 pointsकोणत्या संस्थेने भारताचे पहिले-वहिले युरो ग्रीन बाँड (बंध) सादर केले?
Correct
Incorrect
पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (PFC) या संस्थेने त्यांचे पहिले 300 दशलक्ष युरो इतक्या रकमेचे 7 वर्षांसाठी युरो बंध (बाँड) सादर केले आणि ते भारतातील पहिले युरो मधील ग्रीन बाँड ठरते.
-
Question 5 of 10
5. Question
1 pointsकोणत्या ठिकाणी ईशान्य राज्यांसाठी राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान संस्था (NIELIT) याचे केंद्र स्थापन करण्यात आले?
Correct
Incorrect
मणिपूर राज्याचा चुराचंदपूर जिल्हा, आसाम राज्याचा कोकराझार जिल्हा, आणि आसाम राज्याचा तेजपूर जिल्हा या तीन ठिकाणी राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान संस्था (NIELIT) याचे तीन नवीन केंद्र स्थापन करण्यात आले आहेत.
-
Question 6 of 10
6. Question
1 pointsकोणती व्यक्ती NCCच्या सर्वसमावेशक आढाव्यासाठी नेमलेल्या उच्चस्तरीय तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष असतील?
Correct
Incorrect
संरक्षण मंत्रालयाने नॅशनल कॅडेट कॉर्प्स (NCC) याच्या सर्वसमावेशक आढाव्यासाठी एक उच्चस्तरीय तज्ज्ञ समिती नेमली. त्या समितीचे अध्यक्ष बैजयंत पांडा हे असतील
-
Question 7 of 10
7. Question
1 pointsकोणत्या संस्थेसोबत आसाम सरकारने MSME क्लस्टर अद्ययावत करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी करार केला?
Correct
Incorrect
MSME क्लस्टर अद्ययावत करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय लघु उद्योग विकास बँक (SIDBI) आणि आसाम सरकार यांच्यामध्ये करार झाला आहे. नवीन औद्योगिक पायाभूत संरचना विकसित करण्यासाठी हे कर्ज SIDBI क्लस्टर डेव्हलपमेंट फंड (SCDF) अंतर्गत दिले जाणार
-
Question 8 of 10
8. Question
1 pointsकोणत्या संस्थेने भारतातल्या शहरी नियोजन क्षमतेतल्या सुधारणा याबाबत अहवाल प्रकाशित केला?
Correct
Incorrect
नीती आयोगाने भारतातल्या शहरी नियोजन क्षमतेतल्या सुधारणा (Reforms in Urban Planning Capacity in India) याबाबत अहवाल प्रकाशित केला.
-
Question 9 of 10
9. Question
1 pointsकोणत्या राष्ट्रासोबत संयुक्त राज्ये अमेरिका या देशाने हिंद-पॅसिफिक क्षेत्रासाठी एक नवीन त्रिपक्षीय सुरक्षा भागीदारी स्थापन करण्याची घोषणा केली?
Correct
Incorrect
15 सप्टेंबर 2021 रोजी संयुक्त राज्ये अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलिया या देशांनी ‘AUKUS’ नामक भागीदारी स्थापन करण्याची घोषणा केली आहे, जी हिंद-पॅसिफिक क्षेत्रासाठी एक नवीन त्रिपक्षीय सुरक्षा भागीदारी आहे
-
Question 10 of 10
10. Question
1 pointsपुनर्वापरायोग्य GSLV Mk-III प्रक्षेपक याच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या:
1. CNSA संस्था पुनर्वापरायोग्य GSLV Mk-III प्रक्षेपक चे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी कार्य करीत आहे.
2. त्याद्वारे CNSA संस्थेला त्याचे GSLV Mk-III प्रक्षेपक उभ्या स्थितीत जमिनीवर उतरविण्यास मदत होईल.
दिलेल्यापैकी कोणते विधान अचूक आहे?Correct
Incorrect
दोनही विधाने चुकीची आहेत, त्यामुळे पर्याय (D) उत्तर आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) पुनर्वापरायोग्य GSLV Mk-III प्रक्षेपकचे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी कार्य करीत आहे
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App