सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर 17-august 2021
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर 17-august 2021
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a number. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Current Affairs 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
1 pointsखालीलपैकी कोणता छत्तीसगड राज्यातील नवीन तयार झालेला जिल्हा आहे?
Correct
Incorrect
छत्तीसगड राज्यात चार नवीन जिल्हे तयार करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे, ज्यामुळे राज्यातील प्रशासकीय जिल्ह्यांची एकूण संख्या 32 होणार. मोहला-मानपूर, सक्ती, सरनगड-बिलाईगड आणि मनेंद्रगड ही नवीन जिल्ह्यांची नावे आहेत.
-
Question 2 of 10
2. Question
1 pointsकोणत्या संस्थेने कारागीरांच्या सशक्तीकरणासाठी ‘माय ई-हाट’ नामक ऑनलाइन मंच कार्यरत केला?
Correct
Incorrect
HCL फाउंडेशन या संस्थेने कारागीरांच्या सशक्तीकरणासाठी ‘माय ई-हाट’ नामक ऑनलाइन मंच कार्यरत केला आहे. हा मंच कारागीर आणि प्राथमिक उत्पादकांना त्यांची उत्पादने थेट ग्राहकांना दाखवून आणि प्रदर्शित करून त्यांचे व्यवसाय चालवण्यास मदत करेल.
-
Question 3 of 10
3. Question
1 points_____ यासाठी 100 लक्ष कोटी रुपयांची प्रधानमंत्री गतीशक्ती योजना सादर करण्याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2021 रोजी घोषणा केली.
Correct
Incorrect
100 लक्ष कोटी रुपयांची प्रधानमंत्री गतीशक्ती राष्ट्रीय महायोजना सादर करण्याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2021 रोजी घोषणा केली. या योजनेमुळे तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि संपूर्ण पायाभूत सुविधांच्या वाढीस मदत होईल.
-
Question 4 of 10
4. Question
1 pointsहैती या कॅरेबियन बेटराष्ट्रात 14 ऑगस्ट 2021 रोजी 7.2 तीव्रतेचा भूकंप येवून गेला. कोणत्या खंडात हैती देश वसलेला आहे?
Correct
Incorrect
हैती हा अमेरिका खंडाच्या उत्तर दिशेला असलेला एक कॅरिबियन देश आहे.
-
Question 5 of 10
5. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या कायद्याच्या जागी आसाम गुरेढोरे संरक्षण विधेयक-2021 लागू केला जाईल?
Correct
Incorrect
आसाम विधानसभेने “आसाम गुरेढोरे संरक्षण विधेयक-2021” मंजूर केले आहे. आसाम गुरेढोरे संरक्षण कायदा-1950 याच्या जागी आसाम गुरेढोरे संरक्षण विधेयक-2021 लागू केला जाईल. विधेयकान्वये गोमांस न खाणारी समुदाये वास्तव्य करणाऱ्या भागात गोमांसाची विक्री-खरेदी करण्यावर बंदी घातली जाईल.
-
Question 6 of 10
6. Question
1 pointsकोणत्या वर्षापर्यंत भारताला ‘ऊर्जा स्वतंत्र’ करण्याचे लक्ष्य ठरविण्यात आले आहे?
Correct
Incorrect
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात असलेल्या भारत सरकारकडून 2047 या वर्षापर्यंत भारताला ‘ऊर्जा स्वतंत्र’ करण्याचे लक्ष्य ठरविण्यात आले आहे.
पंतप्रधानांनी ‘मिशन सर्कुलर इकॉनॉमी’ची घोषणा केली आहे, ज्यामधून 2047 या वर्षापर्यंत भारताला ऊर्जा उत्पादनात स्वावलंबी बनवण्यासाठी पेट्रोलियम आणि ऊर्जेच्या इतर प्रकारांना बदलले जाणार. -
Question 7 of 10
7. Question
1 points_____ राज्याच्या मुख्यमंत्रीने बिजू आरोग्य कल्याण योजना च्या अंतर्गत राज्यातील 3.5 कोटी लोकांना स्मार्ट हेल्थ कार्ड वाटप करण्याची घोषणा केली आहे.
Correct
Incorrect
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी बिजू आरोग्य कल्याण योजना च्या अंतर्गत राज्यातील 3.5 कोटी लोकांना स्मार्ट हेल्थ कार्ड वाटप करण्याची घोषणा केली आहे.
-
Question 8 of 10
8. Question
1 pointsकोणत्या मंत्रालयाने स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष साजरे करण्याच्या निमित्ताने कथा क्रांतिवीरों की प्रदर्शनी मांडली?
Correct
Incorrect
भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने 15 ऑगस्ट 2021 रोजी स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष साजरे करण्याच्या निमित्ताने नवी दिल्लीत कथा क्रांतिवीरों की प्रदर्शनी मांडली.
-
Question 9 of 10
9. Question
1 pointsकोणत्या संस्थेने द हँडबुक फॉर इलेक्ट्रिक व्हेइकल चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्लीमेंटेशन या शीर्षकाची पत्रिका प्रकाशित केली?
Correct
Incorrect
नीती आयोगाने इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग नेटवर्क उभारण्यासाठी धोरणे आणि निकष ठरवण्यासाठी राज्य सरकारे आणि स्थानिक संस्थांना मार्गदर्शक ठरणारी द हँडबुक फॉर इलेक्ट्रिक व्हेइकल चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्लीमेंटेशन या शीर्षकाची पत्रिका प्रकाशित केली आहे.
-
Question 10 of 10
10. Question
1 pointsकोणत्या संस्थेने वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी ‘हाय-स्पीड डिझेल’चे घरोघरी वितरण करण्यास सुरुवात केली?
Correct
Incorrect
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) या सार्वजनिक कंपनीने वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी ‘हाय-स्पीड डिझेल’चे घरोघरी वितरण करण्यास सुरुवात केली आहे.
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
Amol gadhari