सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर -15 july 2021
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर -15 july 2021
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a number. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Current Affairs 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
1 pointsकोणता देश त्याच्या क्विक रिस्पॉन्स (QR) सुविधेसाठी भारताची युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) मानके स्वीकारणारा पहिला देश ठरला?
Correct
Incorrect
भूतान देशाने त्याच्या क्विक रिस्पॉन्स (QR) सुविधेसाठी भारताची युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) मानके स्वीकारली आहेत. यासह भूतान देश UPI मानके स्वीकारणारा प्रथम देश ठरला आहे. तसेच भारताच्या भीम अॅपच्या माध्यमातून मोबाइल-आधारित देयके स्वीकारत आहे आणि यासह अशी सुविधा वापरणारा तो सिंगापूरनंतर दुसरा देश ठरला आहे.
-
Question 2 of 10
2. Question
1 pointsकोणत्या कंपनीकडून भारतीय नौदलाकडे 13 जुलै 2021 रोजी 10 वे P-8Iनामक पाणबुडीरोधी विमान सोपविण्यात आले?
Correct
Incorrect
अमेरिकेच्या बोईंग कंपनीने 13 जुलै 2021 रोजी भारतीय नौदलाकडे 10 वे P-8I नामक पाणबुडीरोधी विमान सोपविले. P-8I हे दीर्घ पल्ल्यापर्यंत गस्त घालू शहणारे विमान आहे
-
Question 3 of 10
3. Question
1 pointsकोणती व्यक्ती पंजाब क्षेत्रात भारत-पाकिस्तान सीमेवरील तुकडीचे नेतृत्व करणारी पहिली महिला कमांडर ठरली?
Correct
Incorrect
BSF महानिरीक्षक सोनाली मिश्रा या पंजाब क्षेत्रात भारत-पाकिस्तान सीमेवरील तुकडीचे नेतृत्व करणारी पहिली महिला कमांडर ठरल्या आहेत. त्या जालंधरमध्ये मुख्यालय असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) पंजाब तुकडीच्या नवीन महानिरीक्षक (IG) असतील
-
Question 4 of 10
4. Question
1 points679 मेगावॅट क्षमतेच्या लोअर अरुण जलविद्युत प्रकल्पाच्या विकासासाठी नेपाळने _____ सोबत 1.3 अब्ज डॉलर किंमतीचा करार केला आहे.
Correct
Incorrect
11 जुलै 2021 रोजी, भारत सरकारच्या SJVN लिमिटेड या सार्वजनिक कंपनीने नेपाळमधील 679 मेगावॅट क्षमतेच्या लोअर अरुण जलविद्युत प्रकल्पाच्या विकासासाठी नेपाळच्या कंपनीसोबत सामंजस्य करार केला. हा प्रकल्प नेपाळच्या पूर्व भागामधील सांखुवासभा आणि भोजपूर जिल्ह्यादरम्यान उभारला जाणार आहे.
-
Question 5 of 10
5. Question
1 pointsकोंगू नाडू हा वर्तमानात _____ याचा भाग आहे.
Correct
Incorrect
कोंगू नाडू हा एक भौगोलिक प्रदेश आहे, जो वर्तमानात आग्नेय कर्नाटक, नैऋत्य तामिळनाडू आणि पूर्व केरळ यांचा एक भूभाग आहे
-
Question 6 of 10
6. Question
1 pointsकानवार यात्रा हा शिवभक्तांचा ______ उत्सव आहे.
Correct
Incorrect
कानवार यात्रा हा उत्तराखंडमधील गौमुख, हरिद्वार आणि उत्तराखंडमधील गंगोत्री आणि बिहारमधील सुलतानगंज येथील तीर्थक्षेत्रांमध्ये हिंदू समुदायाकडून साजरा केला जाणारा एक वार्षिक उत्सव आहे.
-
Question 7 of 10
7. Question
1 pointsकोणत्या संस्थेने सोबेराना 02 किंवा सोबेराना 2 नामक कोविड-19 लस तयार केली?
Correct
Incorrect
क्युबा देशामधील फिनले इन्स्टिट्यूट या संस्थेने सोबेराना 02 किंवा सोबेराना 2 नामक कोविड-19 लस तयार केली
-
Question 8 of 10
8. Question
1 pointsकोल इंडिया लिमिटेड (CIL) या सार्वजनिक कंपनीने कंपनीच्या व्यवस्थापनाखाली असलेल्या सात निवडक ओपनकास्ट खाणींमधील खनिकर्म प्रक्रियेच्या डिजीटलीकरणासाठी ______ या कंपनीची नियुक्ती केली.
Correct
Incorrect
कोल इंडिया लिमिटेड (CIL) या सार्वजनिक कंपनीने कंपनीच्या व्यवस्थापनाखाली असलेल्या सात निवडक ओपनकास्ट खाणींमधील खनिकर्म प्रक्रियेच्या डिजीटलीकरणासाठी अॅक्सेन्चर सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची नियुक्ती केली.
-
Question 9 of 10
9. Question
1 pointsकोणत्या व्यक्तीने पाचव्यांदा नेपाळच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली?
Correct
Incorrect
शेर बहादूर देउबा यांनी पाचव्यांदा नेपाळच्या पंतप्रधान पदाचा कार्यभार सांभाळला आहे.
-
Question 10 of 10
10. Question
1 pointsकोणत्या व्यक्तीने द स्ट्रगल वीदिन ए मेमोर ऑफ द इमर्जन्सी या शीर्षकाचे पुस्तक लिहिले?
Correct
Incorrect
अशोक चक्रवर्ती यांनी द स्ट्रगल वीदिन ए मेमोर ऑफ द इमर्जन्सी या शीर्षकाचे पुस्तक लिहिले आहे.
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App