सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर -10 September 2021
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर -10 September 2021
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a number. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Current Affairs 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
1 pointsशिखर परिषद याच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या:
1. भारत सरकारने आगामी G20 शिखर परिषदेसाठी भारताचे शेर्पा म्हणून वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांची नियुक्ती केली आहे.
2. आगामी G20 शिखर परिषद इटली देशाच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली जाणार आहे.
दिलेल्यापैकी कोणते विधान चुकीचे आहे?Correct
Incorrect
दोनही विधाने अचूक आहेत, त्यामुळे पर्याय (D) उत्तर आहे.
भारत सरकारने आगामी G20 शिखर परिषदेसाठी भारताचे शेर्पा म्हणून वर्तमानातील वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांची नियुक्ती केली आहे.
भारत 1 डिसेंबर 2022 पासून G20 समूहाचा अध्यक्ष असणार आहे आणि 2023 साली G20 नेत्यांची शिखर परिषद बोलावणार आहे. भारत 01 डिसेंबर 2021 पासून ते 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत G20 ट्रोइका (आधीचे, चालू आणि येणारे G20 अध्यक्षपद) याचा भाग असेल. -
Question 2 of 10
2. Question
1 pointsकोणत्या संस्थेने 1 जानेवारी 2022 पासून ‘ट्रेड-प्लस-वन’ (T+1) सेटलमेंट सायकल प्रक्रिया याविषयी प्रस्ताव सादर केला?
Correct
Incorrect
भारतीय रोखे आणि विनिमय मंडळाने (SEBI) 1 जानेवारी 2022 पासून ‘ट्रेड-प्लस-वन’ (T+1) सेटलमेंट सायकल प्रक्रिया याविषयी प्रस्ताव सादर केला आहे. नवीन प्रक्रियेच्या अंतर्गत व्यापाऱ्यांना व्यवहाराच्या दुसऱ्या दिवशी समायोजित केले जाईल. सुरुवातीला, एक्सचेंज मंच पुढील दिवसांच्या सेटलमेंटसाठी त्यांना कोणते स्टॉक देऊ इच्छित आहेत ते निवडू शकतात.
‘ट्रेड-प्लस-वन’ (T+1) सेटलमेंट अंतर्गत खरेदीदाराला त्याच्या डिमॅट खात्यात समभाग प्राप्त होतील आणि विक्रेता दुसऱ्या दिवशी व्यापार केल्यानंतर विक्री करेल. सध्या, व्यापार अंमलात आल्यानंतर दोन कामकाजाच्या दिवसांमध्ये निकाली काढला जातो. -
Question 3 of 10
3. Question
1 pointsकोणत्या ठिकाणी भारतातील सर्वाधिक उंचीचे हवा शुद्धीकरण टॉवर बांधण्यात आले?
Correct
Incorrect
वायु प्रदूषणाची समस्या सोडविण्यासाठी, चंदीगड केंद्रशासित प्रदेशामध्ये भारतातील सर्वाधिक उंचीचे हवा शुद्धीकरण टॉवर बांधण्यात आले आहे. प्रायोगिक तत्त्वावर उभारण्यात आलेला 24 मीटर उंचीचा टॉवर सुमारे 500 मीटर त्रिज्येचे क्षेत्र शुद्ध करू शकतो.
-
Question 4 of 10
4. Question
1 pointsकोणत्या दिवशी हल्ल्यांपासून शिक्षणाचे संरक्षण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस पाळतात?
Correct
Incorrect
संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वात दरवर्षी 09 सप्टेंबर या दिवशी हल्ल्यांपासून शिक्षणाचे संरक्षण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवसपाळतात
-
Question 5 of 10
5. Question
1 pointsकोणत्या शहरात भारतातील पहिले स्मोग टॉवर उभारण्यात आले?
Correct
Incorrect
हिवाळ्यातील धुक्यामुळे निर्माण होणाऱ्या संमेसयेला सोडविण्यासाठी हवा गुणवत्ता सुधारण्यासाठी भारतातील पहिला स्मोग टॉवर दिल्ली येथे बांधण्यात आला आहे. त्याचे 7 सप्टेंबर 2021 रोजी दिल्लीतील आनंद विहार येथे उद्घाटन झाले
-
Question 6 of 10
6. Question
1 pointsतामिळनाडू सरकारने सुधारक नेता समजल्या जाणाऱ्या _____ यांची जयंती सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे
Correct
Incorrect
तामिळनाडू सरकारने सुधारक नेता समजल्या जाणाऱ्या ई व्ही रामासामी पेरियार यांची जयंती (17 सप्टेंबर) सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे
-
Question 7 of 10
7. Question
1 pointsकोणत्या संस्थेने अशी माहिती जाहीर केली की 2021 या वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यांमध्ये महिलांवरील अत्याचारांच्या तक्रारींमध्ये 46 टक्क्यांनी वाढ झाली आहे?
Correct
Incorrect
राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) अशी माहिती जाहीर केली की 2021 या वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यांमध्ये महिलांवरील अत्याचारांच्या तक्रारींमध्ये 46 टक्क्यांनी वाढ झाली आहे
-
Question 8 of 10
8. Question
1 pointsकोणत्या शहरासाठी पहिले पोलन कॅलेंडर विकसित करण्यात आले आहे?
Correct
Incorrect
चंदीगड येथील पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च (PGIMER) आणि पंजाब विद्यापीठ येथील शास्त्रज्ञांच्या गटाने चंदीगड शहरासाठी पोलन कॅलेंडर विकसित केले. फुललेल्या वनस्पतींमधून हवेद्वारे वाहणाऱ्या त्यांच्या परागकणांचा हंगाम लक्षात घेण्याकरिता ही दिनदर्शिका तयार करण्यात आली आहे
-
Question 9 of 10
9. Question
1 pointsकोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस साजरा करतात?
Correct
Incorrect
दरवर्षी 8 सप्टेंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस साजरा करतात. व्यक्ती, समुदाय आणि समाजासाठी साक्षरतेचे महत्त्व लक्षात ठेवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
2021 साली ‘मानव-केंद्रित पुनर्प्राप्तीसाठी साक्षरता: डिजिटल असमता संकुचित करणे’ (Literacy for a human-centred recovery: Narrowing the digital divide) ही आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवसची संकल्पना आहे -
Question 10 of 10
10. Question
1 pointsकोणत्या अंतराळयानाने 2021 साली चंद्राभोवती 9,000 प्रदक्षिणा पूर्ण केल्या?
Correct
Incorrect
भारताच्या चंद्रयान-2 या अंतराळयानाने 2021 साली चंद्राभोवती 9,000 प्रदक्षिणा पूर्ण केल्या. या मोहिमेला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत.
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App