सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर -08 September 2021
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर -08 September 2021
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a number. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Current Affairs 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
1 pointsकोणत्या दिवशी ‘निरभ्र गगनासाठी स्वच्छ हवेचा आंतरराष्ट्रीय दिवस’ साजरा करतात?
Correct
Incorrect
संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वात जगभरात दरवर्षी 7 सप्टेंबर या दिवशी ‘निरभ्र गगनासाठी स्वच्छ हवेचा आंतरराष्ट्रीय दिवस’ साजरा करतात. 2021 साली या आंतरराष्ट्रीय दिवसाची संकल्पना “निरोगी हवा, निरोगी ग्रह” ही आहे.
-
Question 2 of 10
2. Question
1 pointsकोणत्या राज्य सरकारने कामगारांच्या बसण्याचा अधिकार याला मान्यता देणारे विधेयक विधानसभेत चर्चेसाठी मांडले?
Correct
Incorrect
तामिळनाडू सरकारने कामगारांच्या बसण्याचा अधिकार याला मान्यता देणारे विधेयक विधानसभेत चर्चेसाठी मांडले आहे. प्रत्येक कामगारांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी बसण्यासाठी खुर्ची पुरवली जावी, याबाबत हे विधेयक आहे.
-
Question 3 of 10
3. Question
1 pointsदरवर्षी ICRC ह्यूमॅनेटेरीयन व्हिसा डी’ओर पुरस्कार ____ यांना प्रदान केला जातो.
Correct
Incorrect
2011 सालापासून दरवर्षी दिला जाणारा ICRC ह्यूमॅनेटेरीयन व्हिसा डी’ओर पुरस्कार व्यवसायिक छायाचित्र-पत्रकारांना प्रदान केला जातो. हा फ्रान्समध्ये आयोजित केलेल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय महोत्सवाचा एक भाग आहे.
-
Question 4 of 10
4. Question
1 points06 सप्टेंबर ते _____ या काळात अन्न प्रक्रिया सप्ताह-2021 पाळला गेला
Correct
Incorrect
भारत सरकारच्या अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्यावतीने 06 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर या काळात अन्न प्रक्रिया सप्ताह-2021 पाळला गेला.
-
Question 5 of 10
5. Question
1 pointsऑसिन्डेक्स (AUSINDEX) हा ______ या देशांच्या नौदलांचा द्विपक्षीय सागरी सराव आहे.
Correct
Incorrect
भारतीय नौदलाच्या टास्क ग्रुपमध्ये सहभागी असलेली INS शिवालिक आणि INS कदमत या जहाजांनी 6 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर 2021 या कालावधीत ऑस्ट्रेलिया देशात आयोजित करण्यात आलेल्या ऑसिन्डेक्स 2021 (AUSINDEX) या द्विपक्षीय सरावाच्या चौथ्या आवृत्तीत भाग घेतला आहे
-
Question 6 of 10
6. Question
1 pointsकोण पॅरालिम्पिक पदक जिंकणारे पहिले IAS अधिकारी ठरले?
Correct
Incorrect
सुहास यतीराज याने 2020 टोकियो पॅरालिम्पिक मध्ये बॅडमिंटन पुरुष एकेरी SL4 स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. यतीराज पॅरालिम्पिक पदक जिंकणारे पहिले IAS अधिकारी ठरले आहेत. सुहास यतीराज हे वर्तमानात नोएडाचे जिल्हा दंडाधिकारी आहेत.
-
Question 7 of 10
7. Question
1 pointsकोणत्या राज्य सरकारने दक्षिणी किनारपट्टीच्या प्रदेशात पाल्क खाडीत भारताच्या पहिल्या डूगोंग संवर्धन अभयारण्याची स्थापना करण्याची घोषणा केली?
Correct
Incorrect
समुद्री गाय किंवा डूगोंग (शास्त्रीय नाव: दुगोंग दुगोन) या दुर्मिळ प्रजातीच्या संरक्षणासाठी, तामिळनाडू सरकारने दक्षिणी किनारपट्टीच्या प्रदेशात मन्नारचे आखत आणि पाल्क खाडी यासारख्या ठिकाणी भारताच्या पहिल्या डूगोंग संवर्धन अभयारण्याची स्थापना करण्याची घोषणा केली.
-
Question 8 of 10
8. Question
1 pointsगंगा नदीच्या पात्रात नुकतीच सुरू झालेली क्रूझ प्रवास सेवा वाराणसी ते मिर्झापूरमधील _____ या ठिकाणांना जोडणारी आहे.
Correct
Incorrect
5 सप्टेंबर 2021 रोजी गंगा नदीच्या पात्रात सुरू झालेली क्रूझ प्रवास सेवा वाराणसी ते मिर्झापूरमधील चुनार किल्ला या ठिकाणांना जोडणारी आहे
-
Question 9 of 10
9. Question
1 pointsगिनी हा ____ या उपखंडामधील एक देश आहे, ज्याच्या पश्चिमेला अटलांटिक महासागराचा किनारा आहे.
Correct
Incorrect
गिनी हा पश्चिम आफ्रिका उपखंडामधील एक देश आहे, ज्याच्या पश्चिमेला अटलांटिक महासागराचा किनारा आहे.
अलीकडेच, गिनीच्या विशेष दलांनी सत्तापालट करून सत्ता हस्तगत केली, राष्ट्रपतींना अटक केली आणि गिनीमध्ये अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू केली आहे -
Question 10 of 10
10. Question
1 pointsवतन प्रेम योजना याच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या:
1. गुजरात सरकार ही योजना राबवित आहे.
2. गुजरात सरकारने अनिवासी गुजरातींसह ‘वतन प्रेम योजने’च्या अंतर्गत डिसेंबर 2022 पर्यंत संयुक्तपणे 1,000 कोटी रुपयांचा खर्चह असलेल्या लोककल्याणकारी प्रकल्पांची घोषणा केली.
दिलेल्यापैकी कोणते विधान अचूक आहे?Correct
Incorrect
दोनही विधाने अचूक असल्यामुळे पर्याय (C) उत्तर आहे.
वतन प्रेम योजना ही गुजरात सरकारच्या मदर-ए-वतन योजनेची पुन:रावृत्ती आहे. या योजनेच्या अंतर्गत प्रकल्पामधील खर्चात राज्य सरकार आणि अनिवासी भारतीयांचे योगदान 50:50 असते. आता, ते बदलून 60:40 करण्यात आले आहे.
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App