सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर -05 September 2021
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर -05 September 2021
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a number. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Current Affairs 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
1 pointsकोणत्या अंतराळ संस्थेने मंगळ ग्रहावरील खडकाचा पहिला नमुना यशस्वीरित्या गोळा केले?
Correct
Incorrect
अमेरिकेच्या नॅशनल एयरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) या संस्थेने मंगळ ग्रहावर पाठविलेल्या रोव्हरने ग्रहावरील खडकाचा पहिला नमुना यशस्वीरित्या गोळा केले आहे
-
Question 2 of 10
2. Question
1 pointsकोणत्या ठिकाणी 3 सप्टेंबर 2021 रोजी 6 वी ईस्टर्न इकॉनॉमिक फोरम (EEF) शिखर परिषद याचे उद्घाटन झाले?
Correct
Incorrect
व्लादिवोस्तोक (रशिया) येथे 1 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर 2021 या कालावधीत 6 वी ईस्टर्न इकॉनॉमिक फोरम (EEF) शिखर परिषद आयोजित करण्यात आली. परिषदेच्या पूर्ण सत्राला पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभाग घेतला
-
Question 3 of 10
3. Question
1 pointsकोणत्या रेल्वे स्थानकांना 5-स्टार ‘ईट राइट स्टेशन’ प्रमाणपत्र देण्यात आले आहे?
Correct
Incorrect
2 सप्टेंबर 2021 रोजी चंदीगड रेल्वे स्थानकाला भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) यांच्याकडून पंचतारांकित ‘ईट राइट स्टेशन’ प्रमाणपत्र प्राप्त झाले. अशी मान्यता मिळविणारे ते भारतातील पाचवे रेल्वे स्थानक ठरले आहे.
-
Question 4 of 10
4. Question
1 pointsभारतीय हवाईदलाचे प्रमुख _____ येथे 30 ऑगस्ट ते 02 सप्टेंबर 21 या कालावधीत झालेल्या पॅसिफिक एअर चीफ्स सिम्पोजियम 2021 (PACS-21) या कार्यक्रमात उपस्थित होते
Correct
Incorrect
हवाईदलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल आर.के.एस. भदौरिया जॉइंट बेस पर्ल हार्बर-हिकम (हवाई, अमेरिका) येथे 30 ऑगस्ट ते 02 सप्टेंबर 2021 या कालावधीत झालेल्या पॅसिफिक एअर चीफ्स सिम्पोजियम 2021 (PACS-21) अर्थात प्रशांत क्षेत्र हवाईदल प्रमुख चर्चासत्र 2021या कार्यक्रमात उपस्थित होते. “प्रादेशिक स्थिरतेच्या दिशेने शाश्वत सहकार्य” या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील देशांचे हवाईदल प्रमुख उपस्थित होते
-
Question 5 of 10
5. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विधान “आयुष आपके द्वार” मोहिमेच्या संदर्भात अचूक आहे?
Correct
Incorrect
3 सप्टेंबर 2021 रोजी भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने देशभरातील 45 हून अधिक ठिकाणांहून “आयुष आपके द्वार” ही मोहीम सुरू केली. आयुष विभागाचे राज्यमंत्री डॉ मुंजापारा महेंद्रभाई यांनी कर्मचाऱ्यांना औषधी वनस्पतींचे वाटप करून आयुष भवनातून मोहिमेचा शुभारंभ केला. एका वर्षात देशभरातील 75 लक्ष कुटुंबांना औषधी वनस्पतींची रोपे वितरित करण्याचे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. औषधी वनस्पतींमध्ये तेजपत्ता, स्टीव्हिया, अशोक, जटामांसी, गुळवेल/गुडुची, अश्वगंधा, कुमारी, शतावरी, लेमनग्रास, गुग्गुळ, तुळस, सर्पगंधा, कलमेघ, ब्राह्मी आणि आवळा यांचा समावेश आहे
-
Question 6 of 10
6. Question
1 pointsकोणत्या व्यक्तीच्या अध्यक्षतेखाली माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 12 सदस्यांच्या समितीची स्थापना केली, जी पत्रकार कल्याण योजनेच्या विद्यमान मार्गदर्शक तत्त्वांचे पुनरावलोकन करणार आहे?
Correct
Incorrect
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने पत्रकार कल्याण योजनेच्या विद्यमान मार्गदर्शक तत्त्वांचे पुनरावलोकन करण्यासाठी आणि मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बदल करण्यासाठी योग्य शिफारसी प्राप्त करण्यासाठी 12 सदस्यांच्या एका समितीची स्थापना केली आहे. या समितीचे अध्यक्ष अशोक कुमार टंडन हे असतील.
-
Question 7 of 10
7. Question
1 pointsकोणत्या संस्थेला ‘ड्युन अँड ब्रॅडस्ट्रीट – कॉर्पोरेट अवॉर्ड 2021’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला?
Correct
Incorrect
भारतातील SJVN लिमिटेड (पूर्वीचे सतलज जलविद्युत महामंडळ) या सार्वजनिक कंपनीला ‘बेस्ट ग्रोथ परफॉर्मन्स-पॉवर’ श्रेणीमध्ये ‘ड्युन अँड ब्रॅडस्ट्रीट – कॉर्पोरेट अवॉर्ड 2021’ हा पुरस्कार प्राप्त झाला आहे
-
Question 8 of 10
8. Question
1 pointsकोणत्या राज्यात बैरासिउल वीजनिर्मिती केंद्र आहे
Correct
Incorrect
बैरासिउल वीजनिर्मिती केंद्र हा धार (हिमाचल प्रदेश) येथे उभारण्यात आलेला एक जलविद्युत प्रकल्प आहे, जो 1 एप्रिल 1982 पासून कार्यरत आहे आणि अलीकडेच त्याचे 35 वर्षांचे उपयुक्त आयुष्य पूर्ण झाले. त्यामुळे NHPC लिमिटेड या कंपनीने त्याच्या 180 मेगावॅट क्षमतेच्या बैरासिउल वीजनिर्मिती केंद्र चे नूतनीकरण आणि आधुनिकीकरण अलीकडेच पूर्ण केले असून त्याचे कार्य सुरू झाले आहे.
-
Question 9 of 10
9. Question
1 pointsहूरुन इंडिया फ्यूचर युनिकॉर्न लिस्ट 2021 याच्यानुसार, कोणता देश जगातील तिसरी सर्वात मोठी युनिकॉर्न/स्टार्टअप परिसंस्था ठरते?
Correct
Incorrect
हुरून रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेने जाहीर केलेल्या हूरुन इंडिया फ्यूचर युनिकॉर्न लिस्ट 2021 याच्यानुसार, भारत देश जगातील तिसरी सर्वात मोठी युनिकॉर्न/स्टार्टअप परिसंस्था ठरते. याबाबतीत अमेरिका देश प्रथम क्रमांकावर तर दुसऱ्या क्रमांकावर चीन देश आहे. भारतात आज 51 युनिकॉर्न कंपन्या आहेत.
-
Question 10 of 10
10. Question
1 pointsकोणत्या खेळाडूने 2020 टोकियो पॅरालिम्पिक मध्ये, पुरुषांच्या वैयक्तिक रिकर्व्ह तिरंदाजी स्पर्धेत कांस्य पदक जिंकले?
Correct
Incorrect
2020 टोकियो पॅरालिम्पिक मध्ये, हरविंदर सिंग याने पुरुषांच्या वैयक्तिक रिकर्व्ह तिरंदाजी स्पर्धेत कांस्य पदक जिंकले. हे तिरंदाजी खेळासाठी पॅरालिम्पिकमधील भारताचे पहिले पदक ठरले आहे
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App