सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर -04 Octomber 2021
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर -04 Octomber 2021
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a number. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Current Affairs 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
1 pointsबॉम्बस पेन्सिल्व्हॅनिकस ही बंबलबी या मधुमक्षिका प्रजातीची एक जात असून त्यांचा _____ येथे मूळ अधिवास आहे.
Correct
Incorrect
बॉम्बस पेन्सिल्व्हॅनिकस ही बंबलबी या मधुमक्षिका प्रजातीची एक जात असून त्यांचा उत्तर अमेरीका या उपखंडात मूळ अधिवास आहे. आज त्यांची संख्या गेल्या 20 वर्षांत 89 टक्क्यांनी कमी झाली आहे.
-
Question 2 of 10
2. Question
1 pointsकोणत्या देशांदरम्यान ‘मित्र शक्ती’ नामक संयुक्त सैन्य कवायतीची 8 वी आवृत्ती आयोजित केली जाईल?
Correct
Incorrect
भारत आणि श्रीलंका यांच्या ‘मित्र शक्ती’ नामक संयुक्त सैन्य कवायतीची 8 वी आवृत्ती श्रीलंका देशात 4 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर 2021 या कालावधीत आयोजित केली जाईल.
-
Question 3 of 10
3. Question
1 pointsकोणत्या देशाने 1 ऑक्टोबर 2021 रोजी आशियाई टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेचे कांस्यपदक जिंकले?
Correct
Incorrect
1 ऑक्टोबर 2021 रोजी भारताच्या पुरुष टेबल टेनिस संघाने आशियाई टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेचे कांस्यपदक जिंकले.
-
Question 4 of 10
4. Question
1 pointsभारतीय पशूशास्त्रीय सर्वेक्षण संस्था (ZSI) याच्या शास्त्रज्ञांनी _____ येथे गोड्या पाण्यातील आंधळी असलेली इल या मत्स्यप्रजातीची एक नवीन जात शोधली.
Correct
Incorrect
भारतीय पशूशास्त्रीय सर्वेक्षण संस्था (ZSI) याच्या शास्त्रज्ञांना महाराष्ट्रातील मुंबई या शहरातील एका विहिरीत गोड्या पाण्यातील आंधळी असलेली इल या मत्स्यप्रजातीची एक नवीन जात आढळून आली. त्याला ‘रक्तमिच्टीस मुंबा’ असे नाव दिले गेले
-
Question 5 of 10
5. Question
1 pointsकोणत्या मंत्रालयाने SACRED नावाने एक संकेतस्थळ-आधारित मंच तयार केला?
Correct
Incorrect
सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाने SACRED (Senior Able Citizens for Re-Employment in Dignity) नावाने एक संकेतस्थळ-आधारित मंच तयार केला आहे. सक्षम असलेल्या जेष्ठ नागरिकांना सन्मानाने जगता यावे यासाठी त्यांना पुन्हा नोकरीची संधी उपलब्ध व्हावी या हेतूने हा मंच तयार करण्यात आला आहे
-
Question 6 of 10
6. Question
1 pointsकोणत्या ठिकाणी 02 ऑक्टोबर 2021 रोजी जगातील सर्वात मोठ्या राष्ट्रीय ध्वजाचे अनावरण करण्यात आले?
Correct
Incorrect
खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने (KVIC) जगातील सर्वात मोठा राष्ट्रीय ध्वज (225 फूट लांब, 150 फूट रुंद आणि 1400 किलो वजनाचा) तयार केला. 02 ऑक्टोबर 2021 रोजी महात्मा गांधींच्या 152 व्या जयंतीनिमित्त, खादी कापडाने बनविण्यात आलेल्या या ध्वजाचे लेह (लडाख) येथे अनावरण करण्यात आले.
-
Question 7 of 10
7. Question
1 pointsकोणत्या मंत्रालयाने ‘वेटलँड्स ऑफ इंडिया पोर्टल’ तयार केले?
Correct
Incorrect
भारताच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने ‘वेटलँड्स ऑफ इंडिया पोर्टल’ (http://indianwetlands.in/) या मंचाचे अनावरण केले आहे. हा संकेतस्थळ-आधारित मंच जर्मनीच्या GIZ GmbH या संस्थेच्या भागीदारीने मंत्रालयाच्या “जैवविविधता आणि हवामान संरक्षणासाठी पाणथळ भूमीप्रदेशांचे व्यवस्थापन” प्रकल्पाच्या (वेटलँड्स प्रोजेक्ट) अंतर्गत विकसित केला गेला आहे. या मंचावर देशातील पाणथळ भूमीप्रदेशांचा संपूर्ण तपशील दिलेला आहे.
-
Question 8 of 10
8. Question
1 pointsकोणत्या मंत्रालयाने 1 ऑक्टोबर 2021 रोजी नवी दिल्लीत वयो नमन कार्यक्रम आयोजित केला?
Correct
Incorrect
सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाने 1 ऑक्टोबर 2021 रोजी नवी दिल्लीत वयो नमन कार्यक्रम आयोजित केला
-
Question 9 of 10
9. Question
1 pointsखालीलपैकी कोणती 2021 साली वन्यजीवन सप्ताहची संकल्पना आहे?
Correct
Incorrect
भारतात दरवर्षी 02 ऑक्टोबर ते 08 ऑक्टोबर या काळात वन्यजीवन सप्ताह पाळला जातो. या काळात जीवसृष्टीचे संरक्षण आणि संवर्धन करण्याचा संदेश दिला जातो.
2021 साली वन्यजीवन सप्ताहची संकल्पना वने आणि उपजीविका लोक आणि ग्रहाचे पोषण (Forests and Livelihoods Sustaining People and Planet) ही आहे. -
Question 10 of 10
10. Question
1 pointsकोणत्या व्यक्तीची उत्तर प्रदेश सरकारने “एक जिल्हा-एक उत्पाद” योजनेसाठीची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड केली?
Correct
Incorrect
उत्तर प्रदेश सरकारने कंगना रनौत या अभिनेत्रीची “एक जिल्हा-एक उत्पाद” योजनेसाठीची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड केली आहे
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App