सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर -03 September 2021
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर -03 September 2021
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a number. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Current Affairs 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
1 pointsझपड / ZAPAD 2021 याच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या:
1. 13 दिवसांचा हा सराव निझनी (रशिया) येथे आयोजित करण्यात आला आहे.
2. भारतीय लष्कराची तुकडी या बहुराष्ट्रीय सरावात सहभागी होणार नाही.
दिलेल्यापैकी कोणते विधान अचूक आहे?
Correct
Incorrect
विधान 1 अचूक आहे, त्यामुळे पर्याय (A) उत्तर आहे.
भारतीय सैन्याची 200 जवानांची तुकडी 03 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर 2021 या कालावधीत निझनी (रशिया) येथे आयोजित केलेल्या रशियाच्या सशस्त्र दलांच्या झपड / ZAPAD 2021 नामक बहु-राष्ट्रीय सरावात भाग घेणार. -
Question 2 of 10
2. Question
1 pointsकोणती व्यक्ती रॅमन मॅगसेसे फाउंडेशनतर्फे जाहीर झालेल्या रॅमन मॅगसेसे पुरस्कार 2021 याची विजेता आहे?
Correct
Incorrect
डॉ. फिरदौसी कादरी (बांगलादेशी शास्त्रज्ञ), मोहम्मद अमजद साकिब (पाकिस्तान), स्टीव्हन मुन्सी (दक्षिण-पूर्व आशिया), रॉबर्टो बालोन (फिलिपिन्स) आणि वॉचडॉक इंडोनेशिया संस्था हे रॅमन मॅगसेसे पुरस्कार 2021 याचे विजेते आहेत.
-
Question 3 of 10
3. Question
1 pointsचीन-म्यानमार न्यू पॅसेज प्रकल्पामधून म्यानमार सीमेपासून ते पश्चिम चीनमधील _____ या मुख्य व्यावसायिक केंद्रापर्यंत समुद्र-रस्ता-रेल्वे मार्ग तयार केला जाणार आहे.
Correct
Incorrect
चीन-म्यानमार न्यू पॅसेज प्रकल्पामधून म्यानमार सीमेपासून ते पश्चिम चीनमधील चेंगदू या मुख्य व्यावसायिक केंद्रापर्यंत समुद्र-रस्ता-रेल्वे मार्ग तयार केला जाणार आहे. पश्चिम चीनला हिंद महासागराशी जोडणारा हा पहिला प्रकल्प आहे.
-
Question 4 of 10
4. Question
1 pointsआंतरराष्ट्रीय चलननिधी (IMF) संस्थेने भारताचा स्पेशल ड्रॉइंग राइट्स (SDR) कोटा _____ इतका केला आहे.
Correct
Incorrect
आंतरराष्ट्रीय चलननिधी (IMF) संस्थेने भारतासाठी स्पेशल ड्रॉइंग राइट्स (SDR) 12.57 अब्ज (ताज्या विनिमय दरानुसार जवळपास 17.86 अब्ज डॉलरच्या बरोबरीने) एवढे आरक्षित केले आहे. भारताची एकूण SDR होल्डिंग्स आता SDR 13.66 अब्ज आहे.
-
Question 5 of 10
5. Question
1 pointsकोणत्या दलाला राष्ट्रपती राम नाथ कोविंद 06 सप्टेंबर 2021 रोजी राष्ट्रपती रंग प्रदान करणार?
Correct
Incorrect
भारताचे राष्ट्रपती श्री राम नाथ कोविंद 06 सप्टेंबर 2021 रोजी भारतीय नौदलाच्या इंडियन नेव्हल एविएशन या विभागाला राष्ट्रपती रंग प्रदान करणार आहेत. INS हंसा (गोवा) येथे होणाऱ्या एका कार्यक्रमात हा सन्मान दिला जाईल.
-
Question 6 of 10
6. Question
1 pointsकोणत्या देशाने BIMSTEC समूहाच्या सदस्य देशांच्या कृषी तज्ञांच्या 8 व्या आभासी बैठकीचे आयोजन केले?
Correct
Incorrect
31 ऑगस्ट 2021 रोजी, भारत देशाने बहु-क्षेत्रीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्यासाठीचा बंगालचा उपसागर पुढाकार (BIMSTEC) या समूहाच्या सदस्य देशांच्या कृषी तज्ञांच्या 8 व्या आभासी बैठकीचे आयोजन केले.
BIMSTEC समूहात 7 देशांचा समावेश आहे, ज्यात दक्षिण आशियातील पाच (भूतान, भारत, नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका) आणि आग्नेय आशियातील दोन (म्यानमार आणि थायलंड) देशांचा समावेश आहे. -
Question 7 of 10
7. Question
1 pointsकोणत्या व्यक्तीची राज्यसभेच्या सरचिटणीस पदावर नियुक्ती झाली?
Correct
Incorrect
राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू यांनी 31 ऑगस्ट 2021 रोजी डॉ. परसराम पट्टाभी केसव रामचरयूलु यांची राज्यसभेच्या सरचिटणीस पदावर नियुक्ती केली.
-
Question 8 of 10
8. Question
1 pointsभारतीय नौदलाने नेव्हल अँटी ड्रोन सिस्टीम (NADS) खरेदी करण्यासाठी _____ सोबत करार केला.
Correct
Incorrect
भारतीय नौदलाने नेव्हल अँटी ड्रोन सिस्टीम (NADS) खरेदी करण्यासाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) सोबत करार केला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) NADS प्रणाली विकसित केली असून त्याचे उत्पादन BEL करीत आहे
-
Question 9 of 10
9. Question
1 pointsकोणत्या दिवशी जागतिक नारळ दिवस साजरा करतात?
Correct
Incorrect
दरवर्षी 02 सप्टेंबर या दिवशी जागतिक नारळ दिवस साजरा करतात. या उष्णकटिबंधीय फळाच्या आरोग्यविषयक फायद्यांविषयी जागृती वाढविण्यासाठी एशियन पॅसिफिक कोकोनट कम्युनिटी (APCC) यांच्या नेतृत्वात हा दिवस पाळतात.
-
Question 10 of 10
10. Question
1 pointsकोणत्या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी एका जीवित वनस्पतीच्या उपयोगाने हवा शुद्ध करणारे “यूब्रीथ लाइफ” नावाचे उपकरण विकसित केले?
Correct
Incorrect
भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) कानपूर आणि दिल्ली विद्यापीठाच्या मदतीने IIT रोपार संस्थेची स्टार्टअप असलेल्या अर्बन एअर लेबोरेटरी या कंपनीने एका जीवित वनस्पतीच्या उपयोगाने हवा शुद्ध करणारे “यूब्रीथ लाइफ” नावाचे उपकरण विकसित केले, जे जगातील पहिले, अत्याधुनिक ‘स्मार्ट बायो-फिल्टर’ आहे जे श्वासोच्छ्वास ताजे करू शकते.
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App