सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर -03 Octomber 2021
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर -03 Octomber 2021
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a number. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Current Affairs 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
1 pointsकोणत्या संस्थेने बांगलादेशात तेलाच्या शोधासाठी ड्रिलिंग मोहीम हाती घेतली?
Correct
Incorrect
ओएनजीसी विदेश लिमिटेड या कंपनीने बांगलादेशात तेलाच्या शोधासाठी ड्रिलिंग मोहीम हाती घेतली आहे. कंपनीने बांगलादेशातील महेशखली बेटावर पहिली विहीर खणली.
-
Question 2 of 10
2. Question
1 pointsकोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस साजरा करतात?
Correct
Incorrect
दरवर्षी 02 ऑक्टोबर या दिवशी आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस साजरा करतात. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. शिक्षण आणि जनजागृतीच्या माध्यमातून अहिंसेचा संदेश पसरवणे, हे या दिवसाचे उद्दीष्ट आहे
-
Question 3 of 10
3. Question
1 pointsखालीलपैकी कोणते NMCG संस्थेच्या कार्यकारी समितीच्या 37 व्या बैठकीत नमामी गंगे कार्यक्रमाचा शुभंकर म्हणून घोषित करण्यात आले?
Correct
Incorrect
राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान (NMCG) याच्या कार्यकारी समितीच्या 37 व्या बैठकीत चाचा चौधरीही कॉमिक व्यक्तिरेखा नमामी गंगे कार्यक्रमाचा शुभंकर म्हणून घोषित करण्यात आली आहे
-
Question 4 of 10
4. Question
1 pointsकोणत्या संस्थेने “बाल रक्षा संच” विकसित केले, जे रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करते?
Correct
Incorrect
आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करणाऱ्या अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेने (AIIA) “बाल रक्षा संच” विकसित केले आहे, जे लहान मुलांची रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करते. 16 वर्षांपर्यंतच्या मुलांचे कोविड-19 संसर्गापासून संरक्षण करण्यासाठी ते तयार करण्यात आले आहे
-
Question 5 of 10
5. Question
1 pointsकोणत्या मंत्रालयाने डिजिसक्षम या नावाने एक डिजिटल कौशल्ये कार्यक्रमाचा प्रारंभ केला?
Correct
Incorrect
केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंदर यादव यांनी 30 सप्टेंबर 2021 रोजी डिजिसक्षम या नावाने एक डिजिटल कौशल्ये कार्यक्रमाचा प्रारंभ केला. हा मायक्रोसॉफ्ट इंडिया या कंपनीच्या भागीदारीने राबविला जाणारा मंत्रालयाचा उपक्रम आहे.
डिजिसक्षम हा दिवसेंदिवस तंत्रज्ञानस्नेही होत चाललेल्या नव्या युगात युवावर्गाला आवश्यक असलेल्या रोजगारक्षमता वृद्धीगत करण्यासाठी सहाय्य करणारा उपक्रम आहे. हा मायक्रोसॉफ्ट इंडिया या कंपनीचा संयुक्त उपक्रम असलेल्या ग्रामीण व निमशहरी भागातील युवावर्गाला सहाय्यकारी असणाऱ्या सरकारच्या सध्याच्या अनेक कार्यक्रमाचा एक विस्तारित भाग आहे. स्थानिक पातळीवर डिजिसक्षमची अंमलबजावणी आगाखान ग्रामीण सहाय्य कार्यक्रम भारत (AKRSP-I) या संस्थेकडून होणार आहे -
Question 6 of 10
6. Question
1 pointsकोणत्या दिवशी जागतिक कृषि पशुधन दिवस साजरा करतात?
Correct
Incorrect
दरवर्षी 02 ऑक्टोबर या दिवशी जागतिक कृषि पशुधन दिवस साजरा करतात. शेतीसाठी उपयोगी ठरणाऱ्या पशूंच्याविषयी जागृती वाढविण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
-
Question 7 of 10
7. Question
1 pointsकोणत्या व्यक्तीने भारतीय हवाई दलाचे प्रमुख (CAS) म्हणून पदभार सांभाळला?
Correct
Incorrect
एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी हे 30 सप्टेंबर 2021 पासून भारतीय हवाई दलाचे (IAF) प्रमुख (Chief of the Air Staff / CAS) आहेत. त्यांनी एअर चीफ मार्शल राकेश कुमार सिंह भदौरिया यांच्याकडून पदभार घेतला
-
Question 8 of 10
8. Question
1 pointsकोणत्या व्यक्तीची 2021 ग्लोबल लीडरशिप अवॉर्ड या पुरस्कारासाठी निवड झाली?
Correct
Incorrect
भारतीय उद्योगपती शिव नादर (HCL टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे संस्थापक) आणि मल्लिका श्रीनिवासन (TAFE कंपनीच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक) यांना यूएस इंडिया बिझनेस कौन्सिल (USIBC) कडून 2021 ग्लोबल लीडरशिप अवॉर्ड देण्यात येत असल्याचे जाहीर झाले. 6 ऑक्टोबर आणि 7 ऑक्टोबर 2021 रोजी होणाऱ्या 2021 इंडिया आयडिया शिखर परिषदमध्ये हे पुरस्कार प्रदान केले जातील.
-
Question 9 of 10
9. Question
1 pointsमाय लाइफ इन फूल: वर्क, फॅमिली, अँड अवर फ्युचर या शीर्षकाचे पुस्तक _____ यांच्या स्मृतींवर लिहिले गेले आहे.
Correct
Incorrect
माय लाइफ इन फूल: वर्क, फॅमिली, अँड अवर फ्युचर या शीर्षकाचे पुस्तक इंद्रा नूयी (पेप्सिकोच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी) यांच्या स्मृतींवर लिहिले गेले आहे
-
Question 10 of 10
10. Question
1 pointsकोणत्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवी रक्तदान दिवस साजरा करतात?
Correct
Incorrect
भारतात दरवर्षी 1 ऑक्टोबर या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवी रक्तदान दिवस साजरा करतात. रक्तदानाचे महत्त्व आणि निगडित फायद्यांविषयी जागृती पसरवणे हे या दिवसाचे उद्दिष्ट आहे
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App