Free Current Affairs Test 03 May 2025 | चालू घडामोडी सराव पेपर 03 मे 2025

0

Current Affairs

Current Affairs

Free Current Affairs Test 03 May 2025

मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCTESTSERIRS.IN असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील . सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा

Current Affairs – 03 May 2025 | चालू घडामोडी सराव पेपर : 03 मे 2025

 MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, Police Constable, RRB, अशा अनेक स्पर्धापरीक्षांमध्ये बरेच प्रश्न विचारले जातात.

Leaderboard: Current Affairs 03 May 2025

maximum of 20 points
Pos. Name Entered on Points Result
Table is loading
No data available

Current Affairs 03 May 2025

Time limit: 0

Quiz-summary

0 of 20 questions completed

Questions:

  1. 1
  2. 2
  3. 3
  4. 4
  5. 5
  6. 6
  7. 7
  8. 8
  9. 9
  10. 10
  11. 11
  12. 12
  13. 13
  14. 14
  15. 15
  16. 16
  17. 17
  18. 18
  19. 19
  20. 20

Information

सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.

You have already completed the quiz before. Hence you can not start it again.

Quiz is loading…

You must sign in or sign up to start the quiz.

You have to finish following quiz, to start this quiz:

Results

0 of 20 questions answered correctly

Your time:

Time has elapsed

You have reached 0 of 0 points, (0)

Categories

  1. Not categorized
    0%
  • टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}

    रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
    त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.

    1)तुमचे नाव लिहा
    2) तुमचा ईमेल आयडी टाका
Your result has been entered into leaderboard

Loading



captcha

  1. 1
  2. 2
  3. 3
  4. 4
  5. 5
  6. 6
  7. 7
  8. 8
  9. 9
  10. 10
  11. 11
  12. 12
  13. 13
  14. 14
  15. 15
  16. 16
  17. 17
  18. 18
  19. 19
  20. 20

  1. Answered

  2. Review
  1. Question 1 of 20
    1. Question

    1 points

    महाराष्ट्र सरकारने सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी कोठे महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक भवन आणि संग्रहालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे?






    Correct

    Incorrect
  2. Question 2 of 20
    2. Question

    1 points

    ज्ञान पोस्ट योजना कोणी सुरू केली आहे?






    Correct

    Incorrect
  3. Question 3 of 20
    3. Question

    1 points

    वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट २०२५(वेव्हज) चे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले आहे?






    Correct

    Incorrect
  4. Question 4 of 20
    4. Question

    1 points

    वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट २०२५(वेव्हज) चे आयोजन कोठे करण्यात आले आहे?






    Correct

    Incorrect
  5. Question 5 of 20
    5. Question

    1 points

    कोणता देश सौरऊर्जेपासून अंतराळात वीज निर्माण करणार आहे?






    Correct

    Incorrect
  6. Question 6 of 20
    6. Question

    1 points

    जपान अंतराळात सौर ऊर्जेपासून वीज निर्माण करण्याचे तंत्रज्ञान विकसित करणार असून त्याला काय नाव देण्यात आले आहे?






    Correct

    Incorrect
  7. Question 7 of 20
    7. Question

    1 points

    गोल्डमन पर्यावरण पुरस्कार कोणत्या नावाने ओळखला आहे?






    Correct

    Incorrect
  8. Question 8 of 20
    8. Question

    1 points

    ग्रीन हायड्रोजन सर्टिफिकेशन स्कीम कोणाद्वारे सुरू केली आहे?






    Correct

    Incorrect
  9. Question 9 of 20
    9. Question

    1 points

    भारताची एकूण वीजनिर्मिती क्षमता किती GW आहे?






    Correct

    Incorrect
  10. Question 10 of 20
    10. Question

    1 points

    भारतात एकूण वीजनिर्मिती पैकी सर्वाधिक किती टक्के वीजनिर्मिती कोळशाच्या आधारे होते?






    Correct

    Incorrect
  11. Question 11 of 20
    11. Question

    1 points

    भारतात सूर्यप्रकाशाने निर्माण केल्या जाणाऱ्या विजेचा वाटा किती टक्के आहे?






    Correct

    Incorrect
  12. Question 12 of 20
    12. Question

    1 points

    राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद २०२५ कोठे होणार आहे?






    Correct

    Incorrect
  13. Question 13 of 20
    13. Question

    1 points

    चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकारेड्डी यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?






    Correct

    Incorrect
  14. Question 14 of 20
    14. Question

    1 points

    भारतात पहिल्यांदाच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी संस्था कोठे स्थापन होणार आहे?






    Correct

    Incorrect
  15. Question 15 of 20
    15. Question

    1 points

    भारतीय बॉक्सिंगपटूनी पहिल्या आशियाई १५ आणि १७ वर्षाखालील अजिंक्यपद स्पर्धेत कितवे स्थान पटकावले आहे?






    Correct

    Incorrect
  16. Question 16 of 20
    16. Question

    1 points

    भारतीय बॉक्सिंगपटूनी पहिल्या आशियाई १५ आणि १७ वर्षाखालील अजिंक्यपद स्पर्धेत किती सुवर्ण पदके जिंकली आहेत?






    Correct

    Incorrect
  17. Question 17 of 20
    17. Question

    1 points

    भारताचा विकासदर चालू आर्थिक वर्षात किती टक्के राहण्याचा अंदाज डिलॉईट इंडिया ने वर्तविला आहे?






    Correct

    Incorrect
  18. Question 18 of 20
    18. Question

    1 points

    मार्क कार्नी यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे?






    Correct

    Incorrect
  19. Question 19 of 20
    19. Question

    1 points

    आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये पहिल्यांदा कोणत्या खेळाचा समावेश करण्यात आला आहे?






    Correct

    Incorrect
  20. Question 20 of 20
    20. Question

    1 points

    सुप्रीम कोर्टाने २०२५ कोणत्या अधिकाराला मूलभूत हक्क घोषित केले आहे?






    Correct

    Incorrect

 

App Download Link : Download App

टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा

मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

चालू घडामोडी सराव पेपर

nmkjob,
nmk job,
nmkjobs,
nmk jobs

Table of Contents