सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर -02 Octomber 2021
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर -02 Octomber 2021
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a number. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Current Affairs 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
1 pointsकोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय वृद्ध व्यक्ती दिवस साजरा करतात?
Correct
Incorrect
दरवर्षी 01 ऑक्टोबर या दिवशी आंतरराष्ट्रीय वृद्ध व्यक्ती दिवस साजरा करतात.
2021 साली आंतरराष्ट्रीय वृद्ध व्यक्ती दिवस याची संकल्पना “डिजिटल इक्विटी फॉर ऑल एजेस” ही आहे -
Question 2 of 10
2. Question
1 pointsखालीलपैकी कोण “क्रॉनिकल्स फ्रॉम द लँड ऑफ द हॅप्पीएस्ट पीपल ऑन अर्थ” हे शीर्षक दिलेल्या कादंबरीचे लेखक आहे?
Correct
Incorrect
साहित्याचे नोबेल पारितोषिक जिंकणारे आफ्रिकेचे वोले सोयिंका हे “क्रॉनिकल्स फ्रॉम द लँड ऑफ द हॅप्पीएस्ट पीपल ऑन अर्थ” हे शीर्षक दिलेल्या कादंबरीचे लेखक आहेत
-
Question 3 of 10
3. Question
1 pointsकोणत्या व्यक्तीची नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेड (NSDL) याच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर नियुक्ती झाली?
Correct
Incorrect
पद्मजा चुंडुरू या 22 सप्टेंबर 2021 पासून नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेड (NSDL) याचे नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत
-
Question 4 of 10
4. Question
1 pointsखालीलपैकी कोण IFSC येथे सस्टेनेबल फायनॅन्स हब च्या स्थापनेसंदर्भात शिफारस प्राप्त करण्यासाठी नेमेलेल्या तज्ञ समितीचे अध्यक्ष असतील?
Correct
Incorrect
इंटरनॅशनल फायनान्शिअल सर्व्हिसेस सेंटर अथॉरिटी (IFSCA) याने IFSC येथे सस्टेनेबल फायनॅन्स हब च्या स्थापनेसंदर्भात शिफारस प्राप्त करण्यासाठी एक तज्ञ समिती नेमली आहे. समितीचे अध्यक्ष सी. के. मिश्रा हे असतील.
-
Question 5 of 10
5. Question
1 pointsकोणत्या व्यक्तीने 29 सप्टेंबर 2021 रोजी झालेल्या 38 व्या प्रगती बैठकीचे अध्यक्षपद भूषविले?
Correct
Incorrect
29 सप्टेंबर 2021 रोजी झालेल्या 38 व्या प्रगती (प्रो-अॅक्टिव्ह गव्हर्नन्स अँड टाइमली इम्प्लिमेंटेशन / PRAGATI) बैठकीचे अध्यक्षपद पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी भूषविले. बैठकीत केंद्रीय आणि राज्य सरकारकडून राबविले जाणारे प्रकल्प, संबंधित तक्रारी आणि कार्यक्रमांचा आढावा घेण्यात आला.
-
Question 6 of 10
6. Question
1 pointsकोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय कॉफी दिवस साजरा करतात?
Correct
Incorrect
दरवर्षी 01 ऑक्टोबर या दिवशी आंतरराष्ट्रीय कॉफी दिवस साजरा करतात.
-
Question 7 of 10
7. Question
1 pointsकोणती व्यक्ती ट्युनिशिया देशाची पहिली महिला पंतप्रधान ठरली?
Correct
Incorrect
ट्युनिशिया देशाचे नवीन राष्ट्रपती कैज सईद यांनी नजला बौडेन रोमधाने यांची पंतप्रधान पदावर नियुक्ती केली. त्या देशाची पहिली महिला पंतप्रधान ठरली आहे
-
Question 8 of 10
8. Question
1 pointsकोणत्या अंतराळ संशोधन संस्थेने गुरु ग्रहाच्या सभोवताली फिरणाऱ्या ट्रोजन नामक लघुग्रहांचा अभ्यास करण्यासाठी ल्युसी नामक पहिले अंतराळयान तयार केले?
Correct
Incorrect
अमेरिकेच्या नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) या अंतराळ संशोधन संस्थेने गुरु ग्रहाच्या सभोवताली फिरणाऱ्या ट्रोजन नामक लघुग्रहांचा अभ्यास करण्यासाठी ल्युसी नामक पहिले अंतराळयान तयार केले आहे. ही मोहीम 16 ऑक्टोबर 2021 रोजी फ्लोरिडा येथून प्रक्षेपित करण्याची योजना आहे
-
Question 9 of 10
9. Question
1 pointsखालीलपैकी कोणते पर्यटनासंबंधी मोबाईल अॅप दिल्ली सरकारने तयार केले?
Correct
Incorrect
दिल्ली सरकारच्या पर्यटन विभागाने “देखो मेरी दिल्ली” नावाचे मोबाईल अॅप्लिकेशन तयार केले आहे. ते वापरकर्त्यांना लोकप्रिय पर्यटन स्थळे, उपहारगृह, फूड जॉइंट, हॉटेल आणि वारसा ठिकाण याबद्दल सर्व तपशील पुरविते.
-
Question 10 of 10
10. Question
1 pointsइंडियाएक्सपोर्ट्स 2021 या मंचाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या:
1. विद्यमान शुल्क सीमेमध्ये निर्यातीच्या संभाव्यतेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी MSME उद्योगांना विनामूल्य मार्गदर्शन देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.
2. तो एक माहिती मंच आहे, जो भारतीय MSME उद्योगांद्वारे होणाऱ्या निर्यातसंबंधी माहिती संकलित करतो.
दिलेल्यापैकी कोणते विधान चुकीचे आहेCorrect
Incorrect
दोनही विधाने अचूक आहेत, त्यामुळे पर्याय (D) उत्तर आहे.
29 सप्टेंबर 2021 रोजी केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी इंडिया SME फोरम याच्या इंडिया एक्सपोर्ट इनिशिएटिव्ह आणि इंडियाएक्सपोर्ट्स 2021 पोर्टल या संकेतस्थळ-आधारित मंचाचे उद्घाटन केले.
निर्यात करू शकणारे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग वाढविणे, या उद्योगांकडून होणारी निर्यात 2022 सालापर्यंत 50 टक्क्यांनी वाढविणे आणि पंतप्रधानांच्या 5 लक्ष कोटी अमेरिकी डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे स्वप्न पूर्ण करण्यात हातभार लावणे यासाठी विद्यमान शुल्क व्यवस्थेत आतापर्यंत न वापरलेल्या निर्यात क्षमतेवर लक्ष केंद्रित करण्याच्या तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना मार्गदर्शन करण्यासाठी इंडियाएक्सपोर्टस हा मोफत उपक्रम सुरु करण्यात आला आहे.
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App