सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर -01 july 2021
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चालू घडामोडी सराव पेपर -01 july 2021
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a number. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly.
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points (0).
Average score |
|
Your score |
|
Categories
- Current Affairs 0%
-
टेस्ट सोडविल्याबद्दल धन्यवाद.
टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल
कृपया आपल्या मित्रांना सुद्धा ही टेस्ट फॉरवर्ड करा
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
1 pointsकोणत्या विभागाने “करार अंलबजावणी पोर्टल” हे संकेतस्थळ सक्रिय केले?
Correct
Incorrect
न्याय विभागाचे सचिव श्री वरुण मित्रा यांनी 28 जून 2021 रोजी, दिल्लीतील न्याय विभाग कार्यालयात वैशिष्टयपूर्ण “करार अंलबजावणी पोर्टलचे” उद्घाटन केले. करार अंमलबजावणी मापदंडाच्या निकषावर राबवल्या जाणाऱ्या कायदे विषयक आणि धोरणात्मक सुधारणांच्या माहितीचा हे पोर्टल महत्वाचा स्रोत आहे. यात दिल्ली, मुंबई, बंगळूरु आणि कोलकाता न्यायालयातील व्यावसायिक खटल्यांच्या कार्यान्वयन आणि निकाला बाबतची माहिती उपलब्ध आहे. व्यावसायिक खटल्यांचा वेगाने निपटारा व्हावा, वाद मिटावेत समर्पित पायाभूत सुविधांना तसेच विशेष न्यायिक मनुष्यबळाला चालना मिळावी यासाठी या समर्पित व्यावसायिक न्यायालयांची स्थापना केली आहे.
भारतात व्यवसाय सुलभतेला बळ देण्यासाठी करार अंमलबजीवणी क्षेत्रात कायदेशीर आणि धोरणात्मक सुधारणा घडवून आणण्याकरिता न्याय विभाग, कायदा आणि न्याय मंत्रालय हे नोडल विभाग म्हणून कार्यरत आहेत. ई-समिती, सर्वोच्च न्यायालय आणि दिल्ली, मुंबई, कोलकाता तसेच कर्नाटक उच्च न्यायालयांच्या समन्वयाने ते काम करतात. या सगळ्यांच्या समन्वयाने करार अंमलबजावणी क्षेत्रात प्रभावी, सक्षम, पारदर्शक आणि मजबूत सुधारणा करण्यासाठी न्याय विभाग आक्रमकपणे विविध पावले उचलतो -
Question 2 of 10
2. Question
1 pointsपिकासो या चित्रकाराने काढलेले कोणते चित्र चोरी झाल्याच्या 9 वर्षानंतर अथेन्स या शहरात सापडले?
Correct
Incorrect
ग्रीक गॅलरीमधून चोरी झाल्याच्या 9 वर्षानंतर पिकासो या प्रसिद्ध चित्रकाराने काढलेले वुमन्स हेड या शीर्षकाचे चित्र अथेन्स या शहरात एका अटक आणि शोध मोहिमेदरम्यान सापडले
-
Question 3 of 10
3. Question
1 pointsकोणत्या वर्षापर्यंत 60 गिगावॅट अक्षय ऊर्जा क्षमता स्थापित करण्याचे उद्दिष्ट NTPC कंपनीने ठेवले?
Correct
Incorrect
NTPC लिमिटेड ही संयुक्त राष्ट्रसंघाच्या ऊर्जाविषयक उच्चस्तरीय परिषदेचा (HLDE) भाग म्हणून, स्वतःची ऊर्जा सघन उद्दिष्टे जाहीर करणारी भारतातील ऊर्जा क्षेत्रातील पहिली कंपनी ठरली आहे. नुकत्याच पार पडलेल्या HLDE यासाठीच्या संबंधित विषयाच्या मंत्रीमंडळ मंचाच्या’ कार्यक्रमात या उद्दिष्टांचे अनावरण करण्यात आले.
NTPC लिमिटेड ही ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करणारी देशातील सर्वात मोठी वीज निर्मिती करणारी कंपनी आहे. 27 जून 2021 रोजी NTPC लिमिटेड कंपनीने ही उद्दिष्टे जाहीर केलीत. NTPC कंपनीने 2032 सालापर्यंत 60 गिगावॅट अक्षय ऊर्जा क्षमता स्थापित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. 2032 सालापर्यंत निव्वळ ऊर्जा तीव्रतेत 10 टक्क्यांनी घट करण्याचे उद्दिष्ट देखील कंपनीने ठरविले आहे. -
Question 4 of 10
4. Question
1 pointsकोणत्या संस्थेने सायबर केपॅबिलिटीज अँड नॅशनल पॉवर रिपोर्ट या शीर्षकाचा अहवाल प्रकाशित केला?
Correct
Incorrect
इंटरनॅशनल इंस्टीट्यूट फॉर स्ट्रॅटेजिक स्टडीज (IISS) या संस्थेने सायबर केपॅबिलिटीज अँड नॅशनल पॉवर रिपोर्ट या शीर्षकाचा अहवाल प्रकाशित केला आहे.
-
Question 5 of 10
5. Question
1 pointsकोणत्या संस्थेने मोबाइल वर्ल्ड कॉंग्रेस 2021 या परिषदेचे आयोजन केले?
Correct
Incorrect
GSM असोसिएशन (ग्लोबल सिस्टम फॉर मोबाईल कम्युनिकेशन्स GSMA) या संस्थेने मोबाइल वर्ल्ड कॉंग्रेस 2021 या कार्यक्रमाचे आयोजन केले. 28 जून 2021 रोजी प्रारंभ झालेला हा एक वार्षिक व्यापार कार्यक्रम आहे, मुख्यत्वे मोबाइल संचार उद्योगाला समर्पित आहे
-
Question 6 of 10
6. Question
1 pointsकोणत्या व्यक्तीची जपानच्या फुकुओका ग्रँड प्राइज 2021 या पुरस्कारासाठी निवड झाली?
Correct
Incorrect
पी. साईनाथ या भारतीय पत्रकाराची जपानच्या फुकुओका ग्रँड प्राइज 2021 या पुरस्कारासाठी निवड झाली
-
Question 7 of 10
7. Question
1 pointsकोणत्या संस्थेने वांशिक न्याय व समता विषयक अहवाल प्रकाशित केला?
Correct
Incorrect
संयुक्त राष्ट्रसंघाने वांशिक न्याय व समता (Racial Justice Equality) विषयक अहवाल प्रकाशित केला आहे. अमेरिकेत झालेल्या जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णी व्यक्तीच्या हत्येसारख्या घटना भविष्यात टाळण्यासाठी आणि वंशभेद दूर करण्यासाठी हा अहवाल प्रकाशित केला गेला आहे
-
Question 8 of 10
8. Question
1 pointsखालीलपैकी कोणते आशियातील सर्वाधिक दीर्घ आणि जगातील पाचव्या क्रमांकाच्या सर्वाधिक दीर्घ हाय स्पीड ट्रॅकचे नाव आहे?
Correct
Incorrect
इंदूर किंवा इंदौर (मध्यप्रदेश) येथे NATRAX – हाय स्पीड ट्रॅक (HST) याचे उद्घाटन झाले, जो 11.3 किलोमीटर लांबीचा आशियातील सर्वाधिक दीर्घ आणि जगातील पाचव्या क्रमांकाचा सर्वाधिक दीर्घ हाय स्पीड ट्रॅक आहे.
1000 एकर क्षेत्रामध्ये विकसित NATRAX / नॅट्रॅक्स मार्ग दुचाकी वाहनांपासून ते अवजड ट्रॅक्टर ट्रेलरपर्यंतच्या सर्व प्रकारच्या वाहनांच्या कमाल गती क्षमतेचे मोजमाप करण्यासाठी वापरला जाणार. नॅट्रॅक्स सेंटरमध्ये कमाल वेग चाचणी, प्रवेग, स्थिर गती इंधन वापर, रियल रोड ड्राईव्हिंग सिम्युलेशनद्वारे उत्सर्जन चाचणी इत्यादी सारख्या अनेक चाचणी क्षमता आहेत आणि वाहन गतिशीलतेचे सर्वोत्कृष्टता केंद्र आहे. -
Question 9 of 10
9. Question
1 pointsकेंद्रीय सरकारने भारताचे महामुखत्यार के.के. वेणुगोपाल यांचा कार्यकाळ ______ पर्यंत वाढविला आहे.
Correct
Incorrect
केंद्रीय सरकारने भारताचे महामुखत्यार (अटर्नी जनरल) के.के. वेणुगोपाल यांचा कार्यकाळ 30 जून 2022 पर्यंत वाढविला आहे. त्यांनी पदाचा कार्यभार 1 जुलै 2017 रोजी सांभाळला होता.
-
Question 10 of 10
10. Question
1 pointsकोणत्या समुद्रात युक्रेन आणि अमेरिका या देशांनी इतर 30 देशांसह सी ब्रीझ 2021 नामक लष्करी कवायतीचे आयोजन केले?
Correct
Incorrect
युक्रेनच्या हद्दीत दक्षिण दिशेला काळा समुद्रात युक्रेन आणि अमेरिका या देशांनी इतर 30 देशांसह सी ब्रीझ 2021 नामक लष्करी कवायतीचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाची सुरुवात 28 जून 2021 रोजी झाली आणि तो दोन आठवडे चालणार आहे.
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App