फिल्म सिटी मुंबई येथे रिक्त पदांची भरती – नवीन जाहिरात प्रकाशित | Film City Mumbai Bharti 2022

Film City Mumbai Bharti 2022

0

Film City Mumbai Bharti 2022  : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मुंबई येथे प्रकल्प समन्वयक, आयटी समन्वयक पदांच्या एकुण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. नोकरी ठिकाण मुंबई आहे. तसेच अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2022 आहे.

एकूण जागा : 02

पदाचे नाव:प्रकल्प समन्वयक, आयटी समन्वयक

शैक्षणिक पात्रता:M.E./ M.Tech./ B.E./ B.Tech/ M.C.A. / B.C.A. (Refer PDF)

वयाची अट: 50 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन

ई-मेल पत्ता  : filmcitycao@gmail.com

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:11 मार्च 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मर्यादित, दादासाहेब फाळके चित्रनगरी, गोरेगांव (पूर्व), मुंबई- 400065

अधिकृत वेबसाईट : www.filmcitymumbai.org 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.