नोकरीची मोठी सुवर्णसंधी…!! भारतीय अन्न महामंडळात (FCI) अंतर्गत 5043 रिक्त पदांची बंपर भरती सुरू…!!

FCI Recruitment 2022

0

FCI Recruitment 2022

भारतीय खाद्य महामंडळ अंतर्गत कनिष्ठ अभियंता, लघुलेखक, सहायक श्रेणी-III पदाच्या एकूण 5043 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर 2022 आहे.

एकूण जागा : 5043 

पदाचे नाव: 

पद क्र.
पदाचे नाव  विभाग 
Total
उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम उत्तर पूर्व
1 ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हिल) 22 05 07 05 09 48
2 ज्युनिअर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल) 08 02 02 03 15
3 स्टेनो ग्रेड -II 43 08 08 09 05 73
4 AG-III (जनरल)  463 155 185 92 53 948
5 AG-III (अकाउंट्स)  142 107 72 45 40 406
6 AG-III (टेक्निकल) 611 257 194 296 48 1406
7 AG-III (डेपो)  1063 435 283 258 15 2054
8 AG-III (हिंदी) 36 22 17 06 12 93
Total 2388 989 768 713 185 5043

 

शैक्षणिक पात्रता:

 1. पद क्र.1: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा + 01 वर्ष अनुभव.
 2. पद क्र.2: इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा + 01 वर्ष अनुभव.
 3. पद क्र.3: (i) पदवीधर  (ii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि  व शॉर्टहैंड 80 श.प्र.मि.
 4. पद क्र.4: (i) कोणत्याही शाखेतील पदवी.   (ii) संगणक वापरण्यात प्रवीणता.
 5. पद क्र.5: (i) B.Com   (ii) संगणक वापरण्यात प्रवीणता.
 6. पद क्र.6: (i) B.Sc.(कृषी) किंवा  B.Sc. (बॉटनी / जूलॉजी / बायो-टेक्नोलॉजी / बायो-केमिस्ट्री / मायक्रोबायोलॉजी / फूड सायन्स)  किंवा  B.Tech / BE (फूड सायन्स / फूड सायन्स & टेक्नोलॉजी / एग्रीकल्चरल इंजिनिअरिंग / बायो-टेक्नॉलॉजी)  (ii) संगणक वापरण्यात प्रवीणता.
 7. पद क्र.7: (i) कोणत्याही शाखेतील पदवी.  (ii) संगणक वापरण्यात प्रवीणता.
 8. पद क्र.8: (i) हिंदी मुख्य विषयासह पदवी  (ii) हिंदी-इंग्रजी भाषांतराचा डिप्लोमा/प्रमाणपत्र

वयाची अट: 01 ऑगस्ट 2022 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

 1. पद क्र.1, 2 & 8: 28 वर्षांपर्यंत
 2. पद क्र.3: 25 वर्षांपर्यंत
 3. पद क्र.4 ते 7: 27 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee:General/OBC: ₹500/-  [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख: 6 सप्टेंबर 2022

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 5 ऑक्टोबर 2022 (04:00 PM)

FCI Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली FCI Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा

 

ऑनलाईन अर्ज करा

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.