Exim Bank Recruitment 2022 | एक्झिम बँक अंतर्गत ‘अधिकारी’ पदांची नवीन भरती सुरू- Apply Now

Exim Bank Recruitment 2022

0

Exim Bank Recruitment 2022

Exim Bank Bharti 2022: एक्सीम बँक अंतर्गत अधिकारी पदाच्या एकुण 30 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पध्दतीने करायांचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 एप्रिल 2022 आहे.

एकूण जागा : 30

पदाचे नाव:अधिकारी

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

Fee:

  • सर्वसाधारण आणि ओबीसी उमेदवारांसाठी – रु. 600/-
  • SC/ST/PWD/EWS & महिलांसाठी – रु. 100/-

अर्ज पद्धती :ऑनलाइन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:28 एप्रिल 2022

Exim Bank Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Exim Bank Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.