एक्झिम बँक अंतर्गत ‘अधिकारी’ पदांची नवीन भरती सुरू – ऑनलाईन पध्दतीने अर्ज करा

Exim Bank Recruitment 2022

0

Exim Bank Recruitment 2022 

एक्सीम बँक अंतर्गत कंत्राटी अधिकारी (OC) पदाच्या एकुण 19 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पध्दतीने करायांचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा : 19 

पदाचे नाव : कंत्राटी अधिकारी (व्यवसाय विकास प्रमुख, व्यवसाय विकास, क्रेडिट, क्रेडिट प्रशासन, संचालन प्रमुख, ऑपरेशन्स, क्रेडिट कंट्रोल)

शैक्षणिक पात्रता: MBA/PGDBA (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट:

  • व्यवसाय विकास प्रमुख/ क्रेडिट हेड – 55 वर्षे
  • इतर पदांसाठी – 45 वर्षे

अर्ज पद्धती : ऑनलाइन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 ऑगस्ट 2022

Exim Bank Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Exim Bank Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.