ESIS Pune Recruitment 2022
महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, पुणे अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी” पदाच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 डिसेंबर 2022 आहे.
एकूण जागा : 14 जागा
पदाचे नाव & तपशील: वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण: भोसरी, हडसपर, सांगली, अमळनेर, जळगाव, कागल, शिंपोली, दोंड, रांजणगाव, शिरूर, सातारा, इचलकरंजी, चिंचवड,
अर्ज पद्धती : ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 डिसेंबर 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता : वैद्यकीय प्रशासन अधिकारी, महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी, स. नं. ६८९/९०, पंचदीप भवन, तळमजला, बिबवेवाडी, पुणे 411037
ई-मेल पत्ता establishpune.amu@gmail.com
निवड प्रक्रिया: मुलाखती
मुलाखतीचा पत्ता: वैद्यकीय प्रशासन अधिकारी, महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी, स. नं. ६८९/९०, पंचदीप भवन, तळमजला, बिबवेवाडी, पुणे 411037
मुलाखतीची तारीख: 05, 06 डिसेंबर 2022 (पदांनुसार)
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
App Download Link : Download App
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.