ESIS मुंबई भरती नवीन जाहिरात प्रकाशित; विविध रिक्त पदांची भरती सुरू

ESIS Mumbai Recruitment 2022

0

ESIS Mumbai Bharti 2022

ESIS Mumbai Bharti 2022: महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, मुंबई अंतर्गत ESI सोसायटी हॉस्पिटल, मुलुंड येथे विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ निवासी पदांच्या एकूण 21 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. लक्षात ठेवा, मुलाखतीची शेवटची तारीख 11 & 13 मे 2022 (पदांनुसार) आहे.

एकूण जागा :  21

पदाचे नाव:विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ निवासी

शैक्षणिक पात्रता:MBES With PG degree (Refer PDF)

नोकरी ठिकाण: मुलुंड

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीचा पत्ता : वैद्यकीय अधीक्षक ESI सोसायटी, मुलुंड

मुलाखतीची तारीख : 11 & 13 मे 2022 (पदांनुसार)

ESIS Mumbai Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली ESIS Mumbai Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.