ESIS रुग्णालय, सोलापूर भरती करिता मुलाखती आयोजित
महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, सोलापूर येथे अर्धवेळ तज्ञ पदाच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. या भरती करिता नोकरी ठिकाण सोलापूर आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 23 & 24 सप्टेंबर 2021 आहे.
पदाचे नाव : अर्धवेळ तज्ञ
शैक्षणिक पात्रता – MBBS with PG Degree or PG Diploma
नोकरी ठिकाण – सोलापूर
वयोमर्यादा – 64 वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, MH-ESI सोसायटी, होटगी रोड, सोलापूर
मुलाखतीची तारीख – 23 & 24 सप्टेंबर 2021
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.