ESIC : कर्मचारी राज्य विमा महामंडळात रिक्त जागांसाठी मोठी भरती सुरू !

ESIC Recruitment 2022

0

ESIC Recruitment 2022

(ESIC) एम्प्लॉइज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन ही संसदेच्या कायद्यानुसार (ESI कायदा, 1948) स्थापन केलेली एक वैधानिक संस्था आहे आणि ती भारत सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली काम करते. ESIC भरती 2022 (ESIC Bharti 2022) 169 प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, विशेषज्ञ आणि सुपर-स्पेशालिस्ट पदांसाठी मोठी भरती.

एकूण जागा : 169

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 प्रोफेसर 09
2 असोसिएट प्रोफेसर 22
3 असिस्टंट प्रोफेसर 35
4 सिनियर रेसिडेंट 73
5 स्पेशलिस्ट 13
6 सुपर-स्पेशलिस्ट 14
Total 169

 

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) MD/MS/DNB      (ii) 03 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) MD/MS/DNB      (ii) 04 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: (i) MD/MS/DNB      (ii) 03 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4: MD/MS/DNB
  5. पद क्र.5: (i) MBBS    (ii) पदव्युत्तर पदवी
  6. पद क्र.6: (i) MBBS    (ii) पदव्युत्तर पदवी   (iii) 05 वर्षे अनुभव

नोकरी ठिकाण: हैदराबाद

Fee: General/OBC: ₹1000/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

अर्ज पद्धती : Online

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 सप्टेंबर 2022  (06:00 PM)

ESIC Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली ESIC Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.