ESIC मध्ये 128 पदांवर भरती !

ESIC Recruitment 2021

0

ESIC मध्ये 128 पदांवर भरती

ESIC Recruitment 2021 : कर्मचारी राज्य विमा निगम (ESCI), दिल्ली अंतर्गत “कार्यकारी अभियंता, सहाय्यक कार्यकारी” पदांच्या एकूण 16 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2021 आहे.

  • पदाचे नाव – कार्यकारी अभियंता, सहाय्यक कार्यकारी
  • पद संख्या – 16 जागा
  • शैक्षणिक पात्रता – Holding analogues posts on regular basis
  • वयोमर्यादा – 56 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – श्री. पी.बी.मणी, विमा आयुक्त (पी अँड ए), मुख्यालय कार्यालय, ईएसआय कॉर्पोरेशन, सी.आय.जी मार्ग, नवी दिल्ली -110002
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 मे 2021 आहे.

रिक्त पदांचा तपशील – ESIC Vacancy 2021

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट

 

Leave A Reply

Your email address will not be published.