ESIC मध्ये 24 पदांवर भरती | ESIC Recruitment 2021

0

कर्मचारी राज्य विमा निगम (ESCI) अंतर्गत “ज्येष्ठ रहिवासी” पदाच्या एकूण 24 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 4 ऑगस्ट 2021 आहे.

पदाचे नाव: ज्येष्ठ रहिवासी

शैक्षणिक पात्रता – MBBS with PG Degree/ DNB/ Diploma or Equivalent

वयोमर्यादा – 45 वर्षे

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, IG ESI हॉस्पिटल, दिल्ली

मुलाखतीची तारीख – 4 ऑगस्ट 2021 आहे.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.