ESIC मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांकरीता मुलाखती आयोजित; 1 लाखापर्यंत मिळणार पगार!!

ESIC Mumbai Recruitment 2023

0

ESIC Mumbai Recruitment 2023

कर्मचारी राज्य विमा निगम (ESCI) मुंबई अंतर्गत “ज्येष्ठ निवासी पदाच्या 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दर आठवड्याला बुधवारी (15.03.2023 पर्यंत सुट्टी वगळता) मुलाखती करिता हजर राहावे..

एकूण जागा :  09 जागा

पदाचे नाव: ज्येष्ठ निवासी

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट:  40 वर्षे

नोकरी ठिकाण:  मुंबई

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीचा पत्ता:  संबंधित विभाग/H.O.D, M.S. कार्यालय, ESIS हॉस्पिटल कांदिवली, आकुर्ली रोड, कांदिवली पूर्व, मुंबई-400101.

मुलाखतीची तारीख :  दर आठवड्याला बुधवारी (15.03.2023 पर्यंत सुट्टी वगळता)

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.