ESIC मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांकरीता ‘या’ तारखेला मुलाखती आयोजित; 50 हजारपर्यंत मिळणार पगार

ESIC Mumbai Recruitment 2022

0

ESIC Mumbai Recruitment 2022

कर्मचारी राज्य विमा निगम (ESCI) मुंबई अंतर्गत “आयुर्वेद वैद्य पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख 19 जुलै 2022 आहे.

एकूण जागा : 01

पदाचे नाव & तपशील: आयुर्वेद वैद्य

शैक्षणिक पात्रता: BAMS (Refer PDF)

वयाची अट: 45 वर्षे

नोकरी ठिकाण:  मुंबई

वेतन श्रेणी: रु. 50,000/-

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीची तारीख:  19 जुलै 2022

मुलाखतीचा पत्ता : कर्मचारी राज्य विमा महामंडळ, रुग्णालय कांदिवली, आकुर्ली रोड, ठाकूर घराजवळ, कांदिवली पूर्व, मुंबई-400101

अधिकृत वेबसाईट – www.esic.nic.in

ESIC Mumbai Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली ESIC Mumbai Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.