एकलव्य मॉडेल निवासी विद्यालय अंतर्गत 3,400 पदांकरिता ऑनलाईन अर्ज सुरु – मुदतवाढ

Eklavya Model Residential School Bharti 2021

0

EMRS Recruitment 2021 Details 

Eklavya Model Residential School Bharti 2021 – Applications are invited from eligible candidates to fill up 216 vacancies under Eklavya Model Residential School Recruitment 2021. Applicants need to apply online mode before the 31st of May 2021. Further details are as follows:-

एकलव्य मॉडेल निवासी विद्यालय अंतर्गत “प्राचार्य, उपप्राचार्य, पदव्युत्तर शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक” पदांच्या एकूण 216 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2021 आहे.

  • पदाचे नाव – प्राचार्य, उपप्राचार्य, पदव्युत्तर शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक
  • पद संख्या – 216 Vacancies
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मे 2021 आहे.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट

आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर

विज्ञान सराव पेपर

सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा 

Leaderboard: चालू घडामोडी सराव पेपर -03 july 2021

maximum of 10 points
Pos. Name Entered on Points Result
Table is loading
No data available

चालू घडामोडी सराव पेपर -03 july 2021

सूचना : टेस्ट सोडवून झाल्यानंतर तुमचे नाव आणि ईमेल टाका त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचा रिजल्ट दिसेल

You must specify a text.
You must specify a text.
You must specify a number.

मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे  मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा 

डाउनलोड लिंक : Download Mobile App

 

Leave A Reply

Your email address will not be published.