एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गोंदिया अंतर्गत प्रशिक्षक पदांची भरती

Ekatmik Adivasi Vikas Prakalp Gondia Recruitment 2022

0

Ekatmik Adivasi Vikas Prakalp Gondia Recruitment 2022

Ekatmik Adivasi Vikas Prakalp Gondia Bharti 2022: एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गोंदिया अंतर्गत प्रशिक्षक पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मे 2022 आहे.

एकूण जागा :  12

पदाचे नाव: प्रशिक्षक

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण:  गोंदिया

अर्ज सुरू होण्याची तारीख : 8 मे 2022

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:18 मे 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, देवरी, गोंदिया-441901

Ekatmik Adivasi Vikas Prakalp Gondia Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Ekatmik Adivasi Vikas Prakalp Gondia Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.