8 वी उत्तीर्णांकरिता ECHS मुंबई येथे भरती सुरु

1

माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना, मुंबई (Ex-Serviceman Contributory Health Scheme, ECHS Polyclinic Mumbai)  येथे “चपराशी पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर 2021 आहे.

पदाचे नाव :  चपराशी

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – स्टेशन मुख्यालय, मुंबई सब अर्बन, INS तानाजी, सायनट्रॉम्बे रोड, मानखुड, मुंबई 400088

ई-मेल पत्ता – hqechssupnagar@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 ऑक्टोबर 2021

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

SSC GD Question Paper 21

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

1 Comment

Leave A Reply

Your email address will not be published.