8 वी पास उत्तीर्णांना नोकरीची संधी!! ECHS अंतर्गत “या” रिक्त पदाची नवीन भरती;

ECHS Ahmednagar Recruitment 2023

0

ECHS Ahmednagar Recruitment 2023

माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना (ECHS) अहमदनगर येथे “चपराशी” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता नोकरी ठिकाण अहमदनगर आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2023 आहे.

एकूण जागा : 01 जागा

पदाचे नाव :चपराशी

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण:  अहमदनगर

अर्ज पद्धती : ऑफलाईन

निवड प्रक्रिया:  मुलाखत

मुलाखतीची तारीख : 28 फेब्रुवारी 2023 

 अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 फेब्रुवारी 2023

मुलाखतीचा पत्ता:  स्टेशन मुख्यालय अहमदनगर, जामखेड रोड

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  OIC, Stn HQS (ECHS Cell) अहमदनगर

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.