ECGC Limited Recruitment 2022 | ECGC लिमिटेड अंतर्गत 75 रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा

ECGC Limited Recruitment 2022

0

ECGC Limited Recruitment 2022

ECGC Limited Recruitment 2022 : एक्सपोर्ट क्रेडीट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (ECGC Ltd.) अंतर्गत प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या एकूण 75 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवाराचे वय 21 ते 30 वर्षे दरम्यान असावे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 21 मार्च 2022 आहे. आणि लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2022 आहे.

एकूण जागा : 75

पदाचे नाव : प्रोबेशनरी ऑफिसर

शैक्षणिक पात्रता: Degree (Graduation) in any discipline (Refer PDF)

वयाची अट:  21 ते 30 वर्षे

Fee:

SC/ ST/ PWBD : रु. 175/-

इतर प्रवर्गाकरिता : रु. 850/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख :21 मार्च 2022 .

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 एप्रिल 2022 आहे.

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली ECGC Limited Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.