10 वी उत्तीर्णांना संधी – पूर्व रेल्वे अंतर्गत 3,366 पदांची भरती सुरु | Eastern Railway Recruitment 2021
Eastern Railway Recruitment 2021
Eastern Railway Recruitment 2021 : पूर्व रेल्वे अंतर्गत ट्रेड अप्रेंटीस पदाच्या एकूण 3,366 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 नोव्हेंबर 2021 आहे.
एकूण जागा : 3,366
पदाचे नाव: ट्रेड अप्रेंटीस
शैक्षणिक पात्रता: 10th class examination or its equivalent (under 10+2 examination system) (Refer PDF)
Fee: रु. 100/-
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 4 ऑक्टोबर 2021
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 3 नोव्हेंबर 2021
अधिकृत वेबसाईट : www.er.indianrailways.gov.in
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
Join Indian Army