7 वी उत्तीर्णांना उत्तम संधी – ECL अंतर्गत 1086 सुरक्षा रक्षक रिक्त पदांची भरती सुरु

1

ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड अंतर्गत सुरक्षा रक्षक पदाच्या एकूण 1086 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2021 आहे. या भरतीच्या माध्यमातून ७ वी पास उमेदवारांना नोकरीची एक सुवर्णसंधी मिळाली आहे.

एकूण जागा :1086 

पदाचे नाव : सुरक्षा रक्षक

शैक्षणिक पात्रता: Candidates must be VII Std Passed (७ वी पास)

अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता – bhartiecl@gmail.com

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 जून 2021 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

1 Comment
  1. Nandkumar kamble says

    I am intrested job

Leave A Reply

Your email address will not be published.