DVET : व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय अंतर्गत 1457 रिक्त पदांची भरती सुरू…!!
DVET Maharashtra Bharti 2022
DVET Maharashtra Bharti 2022
व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय (DVET) अंतर्गत “शिल्प निदेशक (Craft Instructor)“ पदाच्या एकूण 1457 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2022 आहे.
एकूण जागा : 1457
पदाचे नाव : शिल्प निदेशक (Craft Instructor)
पदाचे नाव | ट्रेड | विभाग | पद संख्या |
शिल्प निदेशक (गट-क)
[क्राफ्ट इन्स्ट्रक्टर (ग्रुप C)] |
फिटर/टर्नर/वेल्डर/इलेक्ट्रिशियन/वायरमन/मशिनिस्ट/मशिनिस्ट ग्राइंडर/प्लंबर/शीट मेटल वर्कर/मेकॅनिक डिझेल/मेकॅनिक ट्रॅक्टर/मेकॅनिक मोटार व्हेईकल/ मेकॅनिक Reff. & AC/ MMTM/पेंटर/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक केमिकल प्लांट/मेंटेनन्स मेकॅनिक केमिकल प्लांट/अटेंडंट प्लॅनिक ऑपरेटर/ मेकॅनिक प्लॅनर/ मेकॅनिक केमिकल प्लांट प्रोसेसिंग ऑपरेटर/ सर्व्हेअर/टूल & डाय मेकर/COPA/कारपेंटर/फॅशन डिझाइन & फूड टेक्नोलॉजी/फूड प्रोडक्शन-जनरल, इंटिरियर डिझाइन & डेकोरेशन/स्टेनोग्राफर सेक्रेटेरियल असिस्टंट/प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर | मुंबई | 319 |
पुणे | 255 | ||
नाशिक | 227 | ||
औरंगाबाद | 255 | ||
अमरावती | 119 | ||
नागपूर | 282 | ||
Total | 1457 |
शैक्षणिक पात्रता: संबंधित शाखेत किमान द्वितीय श्रेणीचा डिप्लोमा किंवा 10वी उत्तीर्ण + ITI
वेतनश्रेणी : Rs. 38600/- ते 122800/-
वयाची अट:
- खुल्या प्रवर्गासाठी – 18 ते 38 वर्षे
- मागासवर्गीय – 18 ते 43 वर्षे
नोकरी ठिकाण:संपूर्ण महाराष्ट्र
सामायिक परीक्षा: सप्टेंबर/ऑक्टोबर 2022
व्यावसायिक चाचणी: नोव्हेंबर 2022
अप्लिकेशन Fees :
-
खुला प्रवर्ग – ८२५ रुपये
-
राखीव प्रवर्ग – ७५० रुपये
- माजी सैनिक – शुल्क नाही
अर्ज पद्धती : ऑनलाईन
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 सप्टेंबर 2022 (11:59 PM)
DVET Maharashtra Bharti 2022
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली DVET Maharashtra Bharti 2022 PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का?
फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.