नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात शिपाई पदांची नवीन भरती सुरू……. त्वरित अर्ज करा !!

DTP Maharashtra Recruitment 2022

0

DTP Maharashtra Recruitment 2022

नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत शिपाई वर्ग-4 पदांच्या एकूण 35 रिक्त जागाभरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.  अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 35

पदाचे नाव: शिपाई वर्ग-4

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण:  पुणे, अमरावती, औरंगाबाद, नाशिक विभाग

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:  20 सप्टेंबर 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  दिलेल्या संबंधित कार्यालयात

DTP Maharashtra recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली DTP Maharashtra recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट – 1

 

 अधिकृत वेबसाईट – 2


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.