DRDO अंतर्गत विविध पदांची भरती सुरु

DRDO Recruitment 2021

0

DRDO Recruitment 2021 | DRDO Bharti 2021

DRDO Recruitment 2021 : Defense Research and Development Organization (DRDO) has declared the recruitment notification for the 17 vacancies to fill with the posts. Eligible candidates can send their application to the mentioned address before the 26th of June 2021. Further details are as follows:-

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) अंतर्गत मुख्य सुरक्षा अधिकारी, सुरक्षा अधिकारी पदांच्या एकूण 17 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जून 2021 आहे.

  • पदाचे नाव – मुख्य सुरक्षा अधिकारी, सुरक्षा अधिकारी
  • पद संख्या – 17 पदे
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – भारतात कोठेही
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – श्री प्रवीणकुमार दास, उपसंचालक, डीटीए ऑफ कार्मिक (पर्स-एए 1), कक्ष क्रमांक 266, दुसरा मजला, डीआरडीओ भवन, नवी दिल्ली – 110105
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 जून 2021 आहे.

रिक्त पदांचा तपशील – DRDO Bharti 2021

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For DRDO Application 2021

 PDF जाहिरात : https://bit.ly/3vcLiJw
 अधिकृत वेबसाईट : www.drdo.gov.in

Leave A Reply

Your email address will not be published.