DRDO Recruitment 2021 | DRDO अंतर्गत विविध पदांची भरती सुरु

0

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) अंतर्गत वरिष्ठ संशोधन फेलो पदाच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑगस्ट 2021 आहे.

पदाचे नाव: वरिष्ठ संशोधन फेलो

शैक्षणिक पात्रता – MBBS

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता – inmasrf@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 ऑगस्ट 2021 आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.