DOGR पुणे येथे विविध रिक्त पदांची भरती…

DOGR Pune Recruitment 2022

0

DOGR Pune Recruitment 2022

कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय (DOGR) पुणे (DOGR Pune Bharti 2022) येथे संशोधन सहयोगी, वरिष्ठ संशोधन फेलो पदांच्या एकुण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 02

पदाचे नाव: संशोधन सहयोगी, यंग प्रोफेशनल -II

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण:  पुणे

अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल: recruitment.dogr@icar.gov.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 सप्टेंबर 2022

DOGR Pune Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली DOGR Pune Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा 

अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.