शिक्षण संचालनालय अंतर्गत रिक्त पदांकरिता भरती सुरु

DNHDD KGBV Recruitment 2024

0

DNHDD KGBV Recruitment 2024

शिक्षण संचालनालय, समग्र शिक्षा अंतर्गत दादरा आणि नगर हवेली  अंतर्गत “प्री-स्कूल शिक्षिका, काळजीवाहक/मदतनीस (महिला)”. पदांच्या एकूण 56 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे.

एकूण जागा : 56

पदाचे नाव : प्री-स्कूल शिक्षिका, काळजीवाहक/मदतनीस (महिला)

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 मार्च 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  चे कार्यालय
शिक्षण विभाग, समग्र शिक्षा, 24 मजला, लेख भवन, 66 केव्ही रोड, आमली, सिल्वासा, दादरा नगर हवेली जिल्हा, DNH आणि DD चे UT किंवा शिक्षा सदन, समग्र शिक्षा दमण, B/h जिल्हाधिकारी कार्यालय, दमण, ढोलर, मोती-दमण, DNH आणि DD चे UT.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.