वैद्यकीय व आरोग्य सेवा संचालनालय अंतर्गत रिक्त पदांची भरती – नवीन जाहिरात | DMHS Bharti 2022

DMHS Bharti 2022

0

DMHS Dadra & Nagar Haveli Bharti 2022 :वैद्यकीय व आरोग्य सेवा संचालनालय अंतर्गत श्री विनोबा भावे कॉलेज ऑफ नर्सिंग येथे “सिस्टर ट्यूटर” पदाच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जानेवारी 2022 आहे.

एकूण जागा :  02

पदाचे नाव :सिस्टर ट्यूटर

शैक्षणिक पात्रता: M.Sc/ B.Sc (Refer PDF)

वयाची अट: 35 वर्षे

अर्ज पद्धती :ऑफलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:17 जानेवारी 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : संचालक कार्यालय, वैद्यकीय आणि आरोग्य सेवा दादरा आणि नगर हवेली, DNH सिल्वासा-396230

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.