आरोग्य संचालनालय अंतर्गत ६०००+ पदांची भरती जाहिरात प्रकाशित- अर्ज सुरु! DMER Mumbai Recruitment2023

DMER Mumbai Recruitment2023

0

DMER Mumbai Recruitment2023

DMER Recruitment 2023 : वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय मुंबई अंतर्गत विविध पदांच्या एकूण ६०००+रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ मे २०२३ आहे.

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, मंत्रालय यांच्या अधिनस्त शासकीय वैद्यकीय / दंत/आयुर्वेद / होमीओपॅथीक / महाविद्यालय व सलंग्नित रुग्णालयातील तसेच मानसिक आरोग्य केंद्र विभागातंर्गत गट क परिचर्या, तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता स्पर्धा परीक्षेसाठी अर्हताप्राप्त उमदेवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. उमदेवारांची शैक्षणिक अर्हता, पदांचा तपशिल, शासनाच्या नियमानुसार संवैधानिक आरक्षण, व समांतर आरक्षण, स्पर्धा परीक्षेचा पदनिहाय अभ्यासक्रम आणि अर्ज करणेसाठी मार्गदर्शक सुचना इत्यादीची सविस्तर माहिती खालील दिलेल्या PDF  नमूद करण्यात आलेली आहे.

एकूण जागा : ६०००+ जागा (स्टाफ नर्स : ३०००+)

पदाचे नाव : Staff Nurse, Assistant Librarian, Laboratory Assistant, Pharmacist, X-Ray Technician, Dental Technician, Dialysis Technician, Sanitary Inspector, Documentalist/ Catelogur आणि अन्य भरपूर पदे

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (Refer PDF)

Fee: 

  • अराखीव – १०००/- + बँक चार्जेस
  • मागास वर्गीय/ आर्थिक दुर्बल/ अनाथ – ९००/- + बँक चार्जेस

वयाची अट: १८ ते ३८ (राखीव व इतर माहितीसाठी PDF बघावी)

नोकरी ठिकाण: महाराष्ट्रातील विविध जिल्हे 

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख : १० मे २०२३

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: १८ ते ३८ (राखीव व इतर माहितीसाठी PDF बघावी)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई

मदतकेंद्र :  Helpline No (Technical) – 91-9513252088

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

 

DMER Bharti 2023

How to Apply for DMER Recruitment 2023?

  • Visit the official website of DMER Official Website through link given below.
  • Click on “To Register” Link given on the link.
  • Then, Enter all required details carefully. .
  • For All coming updates about DMER Recruitment 223 keep visiting MahaBharti.

आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

DMER Mumbai Recruitment2023,

आरोग्य संचालनालय भरती,

DMER

Leave A Reply

Your email address will not be published.