वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय अंतर्गत मोठी भरती सुरु !!

DMER Mumbai Recruitment 2022

0

DMER Mumbai Recruitment 2022

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय मुंबई अंतर्गत प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक पदांच्या एकूण 258 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 258

पदाचे नाव & तपशील: प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (Refer PDF)

नोकरी ठिकाण: महाराष्ट्रातील विविध जिल्हे

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 2 सप्टेंबर 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई

DMER Mumbai Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली DMER Mumbai Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा

 

अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.