विभागीय आयुक्त, नाशिक विभाग अंतर्गत रिक्त पदांची भरती सुरू; शिपाई, लिपिक व इतर पदांचा समावेश | Divisional Commissioner Nashik Bharti 2022

Divisional Commissioner Nashik Bharti 2022

1

Divisional Commissioner Nashik Bharti 2022:विभागीय आयुक्त, नाशिक विभाग अंतगर्त उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, लिपिक टंकलेखक, वाहन चालक, शिपाई पदांच्या एकूण 17 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 एप्रिल 2022 आहे.

एकूण जागा : 17 

पदाचे नाव :उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, लिपिक टंकलेखक, वाहन चालक, शिपाई

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: नाशिक

अर्ज पद्धती :ऑफलाईन

 अर्ज करण्याची शेवटची तारीख:05 एप्रिल 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : विभागीय आयुक्त, नाशिक विभाग यांचे कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकिय इमारत, नाशिकरोड 422101

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

1 Comment
  1. Gopal Prakash Tatu says

    Good luck

Leave A Reply

Your email address will not be published.