विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था नाशिक भरती नवीन जाहिरात प्रकाशित

Divisional Administrative Training Institute Nashik Recruitment 2022

0

Divisional Administrative Training Institute Nashik Recruitment 2022

Divisional Administrative Training Institute Nashik Bharti 2022:विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था नाशिक येथे संचालक, कुलसचिव सह सहायक प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, वसतिगृह आणि परिसर व्यवस्थापक पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाइन/ समक्ष सादर करायच आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जून 2022 आहे.

एकूण जागा : 04 

पदाचे नाव: संचालक, कुलसचिव सह सहायक प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, वसतिगृह आणि परिसर व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: नाशिक

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:16 जून 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त, नाशिक, निवड समिती, नाशिक महसूल प्रशिक्षक प्रबोधिनी तथा विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था, विभागीय आयुक्त कार्यालय आवार, नाशिकरोड, नाशिक

Divisional Administrative Training Institute Nashik Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Divisional Administrative Training Institute Nashik Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.