दीव स्मार्ट सिटी लिमिटेड भरती नवीन जाहिरात प्रकाशित; 50 हजारपर्यंत मिळेल पगार

Diu Smart City Limited Recruitment 2022

0

Diu Smart City Limited Recruitment 2022

दीव स्मार्ट सिटी लिमिटेड येथे वरिष्ठ कार्यालय सहाय्यक, कार्यालय सहाय्यक पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 04

पदाचे नाव: वरिष्ठ कार्यालय सहाय्यक, कार्यालय सहाय्यक

शैक्षणिक पात्रता: Graduate (Refer PDF)

वेतन श्रेणी: 

    • वरिष्ठ कार्यालय सहाय्यक – रु. 40,000/- ते 50,000/-
    • कार्यालय सहाय्यक – रु. 20,000/- ते 30,000/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता: diudsclhr@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 सप्टेंबर 2022

Diu Smart City Limited Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Diu Smart City Limited Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.