District Sainik Welfare Office Kolhapur Recruitment 2022 | जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे रिक्त पदांची भरती सुरू; सुरक्षा रक्षक, सफाई कामगार व इतर पदांचा समावेश

District Sainik Welfare Office Kolhapur Recruitment 2022

0

District Sainik Welfare Office Kolhapur Recruitment 2022

District Sainik Welfare Office Kolhapur Bharti 2022: जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर यांचे अखत्यारित असलेल्या महासैनिक दरबार हॉल, कोल्हापूर, सैनिकी मुलांचे व मुलींचे वसतिगृह, कोल्हापूर व माजी सैनिक विश्रामगृह, कोल्हापूर येथे सुरक्षा रक्षक, चौकीदार, सफाई कामगार (सफाई कामगार), सहायक अधीक्षक, स्वयंपाकी, माळी पदांच्या एकूण 26 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 एप्रिल 2022 आहे.

एकूण जागा : 26

पदाचे नाव:सुरक्षा रक्षक, चौकीदार, सफाई कामगार (सफाई कामगार), सहायक अधीक्षक, स्वयंपाकी, माळी

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: कोल्हापूर

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:25 एप्रिल 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय कोल्हापूर, लाईन बाजार रोड, कसाबा बावडा, कोल्हापूर – 416006

District Sainik Welfare Office Kolhapur Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली District Sainik Welfare Office Kolhapur Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.