District Hospital Ratnagiri Bharti 2021 | 12 वी उत्तीर्णांना सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरी येथे नोकरीची संधी

0

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, वडाळा, मुंबई (MSACS) आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण युनिट अंतर्गत सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरी येथे कम्युनिटी केअर समन्वयक पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑगस्ट 2021 आहे.

एकूण जागा : 01 

पदाचे नाव – कम्युनिटी केअर समन्वयक

शैक्षणिक पात्रता – minimum of intermediate (12th) Level Education

नोकरी ठिकाण – रत्नागिरी

वयोमर्यादा – 60 वर्षे

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सिव्हिल सर्जन, जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल, जैस्तंभ, रत्नागिरी – 415612

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 ऑगस्ट 2021

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.