जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद भरती करिता मुलाखती आयोजित

0

जिल्हा सिव्हील रुग्णालय उस्मानाबाद अंतर्गत ART सेंटर ग्रामीण रुग्णालय सस्तूर येथे काळजी समन्वय पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑगस्ट 2021 आहे.

पदाचे नाव – काळजी समन्वय

पद संख्या – 01 जागा

शैक्षणिक पात्रता – PLHIV with Minimun 12th

नोकरी ठिकाण – सस्तूर, जि. उस्मानाबाद 

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 ऑगस्ट 2021

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


आजच्या फ्री टेस्ट सोडविल्या का? 

फ्री टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

चालू घडामोडी सराव पेपर

Indian Army सराव पेपर

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

MPSC Combined सराव पेपर

महाभरती सराव प्रश्नसंच

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

अंकगणित सराव पेपर

मराठी व्याकरण सराव पेपर

तलाठी सराव पेपर सोडवा

रेल्वे भरती (Group D )सराव पेपर सोडवा

 

Leave A Reply

Your email address will not be published.